Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांसह तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल

team by team
October 25, 2022
in क्राईम
0
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

नंदुरबार |  प्रतिनिधी

मालकी हक्क   असलेल्या जागेवर वीज कंपनीने भाडयाने कार्यालय घेतले. न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यालय खाली करण्यास गेलेल्या जागा मालकासह त्यांच्या मुलाला डांबुन ठेवत अनधिकृतपणे जागेचा ताबा  घेतल्याप्रकरणी तसेच जीवे ठार मारल्याप्रकरणी वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांसह तीन जणांविरूध्द फसवणूक व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनुसार, नंदुरबार येथील व्यापारी मदनलाल लालचंद   जैन यांच्या मालकीची जागा व कार्यालय बसस्थानकासमोरील सर्व्हे क्रमांक २५१ अ २ वर आहे. तेथे वीज कंपनीने भाडयाने कार्यालय घेतले आहे.
याबाबत न्यायालयात प्रकरण गेले होते. न्यायालयाच्या आदेशान्वये जैन व त्यांचा मुलगा भावेश हे न्यायालयाचे बिलीफ व मंजुरांना घेवून कार्यालय खाली करण्यासाठी दि.१४ जून २०२२ रोजी गेले होते. त्यावेळी बारसे व इतर दोघांनी त्यांना न्यायालयाचे खोटे ई मेल हे खरे असल्याचे दाखविले.

जागा खाली करण्याच्या कामात अडथळा आणला व दिशाभूल केली तसेच जैन पिता पुत्रांना ठार मारण्याची धमकी देवून त्यांना डांबून ठेवले बंद करा हा तमाशा सांगून आरडाओरड केली. दरम्यान मनदलाल जैन यांनी याबत तब्बल चार महिनयानंतर पोलीसांत फिर्याद दिली. त्यावरून ए.ए.बोरसे, अधिक्षक अभियंता , वीज कंपनी, संजय मुरलीधर पाटील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता व राहुल सिन्ना मुंबई यांच्याविरूध्द फसवणूक व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक किरणकुमार खेडकर करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

एकाची चार लाखास फसवणूक, १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

आनंदाची शिधा या योजनेने केली गरिबांची थट्टा : आ.आमश्या पाडवी

Next Post
आनंदाची शिधा या योजनेने केली गरिबांची थट्टा :  आ.आमश्या पाडवी

आनंदाची शिधा या योजनेने केली गरिबांची थट्टा : आ.आमश्या पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add