Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एकाची चार लाखास फसवणूक, १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

team by team
October 25, 2022
in क्राईम
0
१४ लाखात फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l

 

शहादा तालुक्यातील काथर्दा खुर्द येथील मुकादम व ऊसतोड मजूरांनी नांगाव (वाळवा ता.सांगली) येथील व्यावसायिकाची चार लाख रुपये घेऊन ऊसतोड न करता फसवणूक केल्याप्रकरणी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार,  शहादा तालुक्यातील पिंट्या संजू भील (रा.उभादगड), रविंद्र उद्धव पावरा, श्रावण रमण भील, गोपाल विजय भील, अशोक राजाराम चौधरी, बयासिंग दगा सोनवणे, संतोेष चैत्राम माळी, कार्तिक मंगू पाडवी, राजेश भायसिंग सोनवणे, रविंद्र धरम ठाकरे, विजय नानू भील, सरजूबाई झिपा माळी, हर्षद नरोत्तम माळी (सर्व रा.काथर्दा खुर्द ता.शहादा) यांनी

 

 

 

 

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नांगाव येथील व्यावसायिक अभयसिंग विजयसिंग पाटील यांच्याकडून ऊसतोडणी कामासाठी २३ ऑक्टोबर २०२२ रोजी ४ लाख रुपये घेतले. मात्र अद्यापपावेतो ऊसतोडणी न करता पैसे परत न करता अभयसिंग पाटील यांची फसवणूक केली. याबाबत अभयसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात १३ जणांविरोधात भादंवि कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र ईशी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारमध्ये गवळी समाजातर्फे शेकडो वर्षापासून दिवाळी पाडव्या निमित्त “सगर” उत्सवाची परंपरा कायम

Next Post

वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांसह तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांसह तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add