Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बालनाट्य प्रशिक्षण शिबिरात २० बालकलावंतांचा सहभाग

team by team
October 23, 2022
in राज्य
0
बालनाट्य प्रशिक्षण शिबिरात २० बालकलावंतांचा सहभाग

नंदुरबार  l

येथील दोन दिवशीय बाल नाट्य प्रशिक्षण शिबिरात सुमारे २० बाल कलावंतांनी सहभाग घेतला. या शिबिरातून बाल कलावंतांना राज्य बालनाट्य स्पर्धेत आपली अभिनयाची चुणूक दाखवण्याची संधी मिळणार आहे. यावेळी मुंबईचे नाट्य लेखक तथा दिग्दर्शक आसेफ शेख अन्सारी यांचे बाल कलावंतांना मार्गदर्शन लाभले.

बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखा तसेच गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवशीय बाल नाट्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मुंबई येथील नाट्य लेखक तथा दिग्दर्शक आसेफ शेख अन्सारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नंदकिशोर सूर्यवंशी, मिलिंद पिंगळे, राकेश पटेल, नारायण अहिरे, धर्मेंद्र भारती आदी उपस्थित होते. यावेळी २० बाल कलावंत सहभागी झाले होते.

प्रशिक्षण शिबिरासाठी मुंबईचे नाट्य लेखक तथा दिग्दर्शक आसेफ शेख अन्सारी यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राज्य बालनाट्य स्पर्धेत आपली अभिनयाची चुणूक दाखवण्याची संधी मिळणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना मोठा रंगमंच मिळावा या उद्देशाने शासनाच्या या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवण्यात आले आहे. बाल नाट्य प्रशिक्षणासाठी बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेचे मुख्य कार्यवाह नागसेन पेंढारकर, राजेश जाधव, मनोज सोनार, चिदानंद तांबोळी, जितेंद्र खवळे, हेमंत पेंढारकर आदी परिश्रम घेत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय भदाणे तर कार्याध्यक्षपदी किरण चौधरी

Next Post

वर्षभरात ७५ हजार युवकांना सरकारी नोकरी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
वर्षभरात ७५ हजार युवकांना सरकारी नोकरी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्षभरात ७५ हजार युवकांना सरकारी नोकरी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add