Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय भदाणे तर कार्याध्यक्षपदी किरण चौधरी

team by team
October 23, 2022
in सामाजिक
0
मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय भदाणे तर कार्याध्यक्षपदी किरण चौधरी

नंदुरबार  l

 

येथील मंगळ बाजार व्यापारी असोसिएशच्या अध्यक्षपदी संजय भदाणे, उपाध्यक्ष अविनाश चौधरी तसेच कार्याध्यक्षपदी किरण चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

 

 

 

नुकतीच मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनची सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष महेंद्रभाई मंगा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ग्राहकांना चांगली सुविधा कशी देता येईल आणि मंगळ बाजारातील वाहतूक कोंडी कशी सोडविण्यात येईल यावर व्यापारी बांधवांनी आपापली मते मांडली.

 

 

तसेच व्यापारी बांधवांच्या विविध समस्या-अडचणींवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर असोसिएशनची नुतन कार्यकारिणी घोषीत करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत सचिवपदी प्रविण मराठे, कोषाध्यक्षपदी विनोद असोदेकर, सल्लागारपदी विजय असोदेकर, रमेश अग्रवाल, रोहिदास पवार, पप्पूभैय्या अग्रवाल, जगदिश शितपाल, कांतीलाल चौधरी, श्रीकांत चौधरी, भगवान चौधरी, संजय चौधरी, शैलेष पटेल तर प्रसिद्ध प्रमुखपदी प्रेमचंद राजपूत तसेच

 

 

 

सदस्यपदी मनोज चौधरी, नरेंद्र चौधरी, राहुल चौधरी, परिमल कासार, महेश सितपाल, हितेश शहा, भालचंद्र चौधरी, मुकेश चौधरी, प्रविण पाटील, जेठमल अंबानी, हितेश बागूल, महेश बागूल, मनिष अग्रवाल, गजानन कासार, चंद्रशेखर चौधरी, मुकेश मोची, हेमंत राजपूत, गोपीचंद कटारीया, विनोद जैन, बंटी चौधरी, मुरलीधर खेडकर, चंदू पाटील, अशोक उचलाने आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथून दीड लाखाचे दागिने लंपास

Next Post

बालनाट्य प्रशिक्षण शिबिरात २० बालकलावंतांचा सहभाग

Next Post
बालनाट्य प्रशिक्षण शिबिरात २० बालकलावंतांचा सहभाग

बालनाट्य प्रशिक्षण शिबिरात २० बालकलावंतांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add