Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जि.प.महीला बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल संगिता भरत गावीत यांचे भव्य स्वागत

team by team
October 21, 2022
in राजकीय
0
जि.प.महीला बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल संगिता भरत गावीत यांचे भव्य स्वागत

नवापूर l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा परिषद येथील करंजी बु गटातील जि.प सदस्य सौ संगिता भरत गावीत यांची महीला बालकल्याण सभापती पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे नवापूर शहरातील प्रवेश व्दाराजवळ जंगी स्वागत नवापूर भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आले.
सर्व प्रथम सभापती सौ संगिता गावीत यांचे प्रवेश व्दाराजवळ आगमन होताच कार्यकरत्यांनी फटाक्याची आतिषबाजी केली.या नंतर सभापती सौ संगिता गावीत गावीत यांनी प्रथम महिला जि.प. अध्यक्षा स्व.हेमलता गावीत यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले.
या नंतर भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत,अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,जि.प सदस्य अमरसिंग गावीत,नगरसेवक गिरीष गावीत,जाकीर पठाण,माजी नगरसेवक रमला राणा,ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत जाधव,जयनु गावीत,जयवंत जाधव,घनश्याम परमार,अजय गावीत,कृणाल गावीत यांनी ही स्व. हेमलता गावीत उपस्थित होते..
या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन केला.या नंतर भारतीय जनता पाटीच्या कार्यकरत्यांनी नवनियुक्त जि.प सभापती सौ. संगिता गावीत यांच्या सत्कार केला.यावेळी शहर अध्यक्ष प्रणव सोनार,निलेश प्रजापत,सप्निल मिस्ञी,जगदीश जयस्वाल,जहूर खान,तोसिफ मंसूरी,शारूख खटीक,अबरार शेख,सज्जाद बदुदा आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा येथे समाजकल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या निवडीबद्दल केला मोठा जल्लोष

Next Post

निवडणूकीच्या कारणातून महिलेला बेदम मारहाण

Next Post
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

निवडणूकीच्या कारणातून महिलेला बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add