Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

निवडणूकीच्या कारणातून महिलेला बेदम मारहाण

team by team
October 21, 2022
in क्राईम
0
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
नंदुरबार l  प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणूकीत सहकार्य केले नाही या रागातून महिलेला लाकडी डेंगार्‍याने मारहाण करुन जखमी केल्याची घटना गोरंबा गावी घडली. याप्रकरणी धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धडगाव तालुक्यातील गोरंबाचा एडीपाडा येथील इंद्रा सोना मोरे या महिलेच्या पतीने ग्रामपंचायत निवडणूकीत संशयीतांना सहकार्य केले नाही. याचा राग आल्याने भगतसिंग जिर्‍या वळवी याने लाकडी डेंगार्‍यान इंद्रा मोरे या महिलेला मारहाण केली. तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत इंद्रा सोना मोरे यांनी धडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भगतसिंग जिर्‍या वळवी, ईश्‍वर जिर्‍या वळवी, जिर्‍या सिमा वळवी, देवसिंग तेजला नाईक, रामसिंग सिमा वळवी, फुद्या सिमा वळवी या 6 जणांविरुद्ध भादंवि कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेकॉ. स्वप्नील गोसावी करीत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जि.प.महीला बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल संगिता भरत गावीत यांचे भव्य स्वागत

Next Post

अरे बापरे: टीईटी गैरव्यवहारप्रकरणी नंदूरबार जिल्ह्यातील एक हजार ६६३ विद्यार्थ्यांवर अपात्रतेची कारवाई

Next Post
नंदूरबार जि. प.त सत्तांतराची शक्यता, भाजपा कडून उपाध्यक्ष पदासाठी काँग्रसचा उमेदवार अर्ज दाखल

अरे बापरे: टीईटी गैरव्यवहारप्रकरणी नंदूरबार जिल्ह्यातील एक हजार ६६३ विद्यार्थ्यांवर अपात्रतेची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add