Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार,धडगाव पं.स सभापती, उपसभापतींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

team by team
October 14, 2022
in राजकीय
0
नंदुरबार,धडगाव पं.स सभापती, उपसभापतींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार,धडगाव पंचायत समितीच्या नवनियुक्त सभापती व उपसभापतींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत वर्षा निवासस्थानी भेट घेतलेली आहे. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.

 

 

नंदुरबार व धडगाव पंचायत समितीवर बाळासाहेबांची शिवसेनेने झेंडा फडकवलेला आहे.गुरूवारी झालेल्या निवडणुकीत नंदुरबार पंचायत समितीच्या सभापतीपदी माया ताराचंद माळशे तर उपसभापतीपदी शितल धर्मेंद्र परदेशी तसेच धडगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी हिराबाई रवींद्र पराडके तर उपसभापतीपदी भाईदास अत्रे विजयी झाले.

 

 

 

 

बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी भेट घेतले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंचायत समितीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना योजनांच्या लाभ देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. कोणताही घटक योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी.जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेनेकडून लोकोपयोगी कार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.

 

 

 

यावेळी धडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग ठाकरे, उद्योगपती ताराचंद माळसे, धर्मेंद्र परदेशी यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव तालुक्यातून दोन अल्पवयीन युवतींना पळविले

Next Post

नंदुरबार येथे भारतातील प्रथम व ऐतिहासीक न्याय निर्णय, २३ कोटीची भरपाई

Next Post
नंदुरबार येथे भारतातील प्रथम व ऐतिहासीक न्याय निर्णय, २३ कोटीची भरपाई

नंदुरबार येथे भारतातील प्रथम व ऐतिहासीक न्याय निर्णय, २३ कोटीची भरपाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add