Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव तालुक्यातून दोन अल्पवयीन युवतींना पळविले

team by team
October 14, 2022
in क्राईम
0
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

नंदूरबार l प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातून दोन अल्पवयींना पळवुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथील एका अल्पवयीन युवतीला पळवुन नेण्यात आले आहे. जयसिंग ऊर्फ पिंटु बोडख्या पावरा याने काहीतरी फुस लावुन सदर युवतीस पळविले आहे. याबाबत युवतीच्या आईने धडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून जयसिंग ऊर्फ पिंटु बोडख्या पावरा याच्याविरुध्द भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोसई.प्रविण महाले करीत आहेत.

तसेच धडगाव तालुक्यातील खर्डाचा आंबाबरीपाडा येथील एका अल्पवयीन युवतीला महेंद्र खोमा वसावे याने पळवुन नेले आहे. याबाबत युवतीच्या मामाने धडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेंद्र खेमा वसावे (रा.बिजरी) याच्याविरुध्द भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेकॉ.स्वप्निल गोसावी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नर्मदा काठच्या नाल्यातून साग चौपाटचे 50 नग जप्त

Next Post

नंदुरबार,धडगाव पं.स सभापती, उपसभापतींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

Next Post
नंदुरबार,धडगाव पं.स सभापती, उपसभापतींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

नंदुरबार,धडगाव पं.स सभापती, उपसभापतींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add