Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साहसी क्रिडा पर्यटन संस्थाना नोंदणी आवश्यक

team by team
October 11, 2022
in राज्य
0
साहसी क्रिडा पर्यटन संस्थाना नोंदणी आवश्यक
नंदुरबार   l
गिर्यारोहण, रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, पॅराग्लायडिंग, बोटिंग इत्यादी विविध प्रकाराचे साहसी  पर्यटन उपक्रम आयोजित करण्यासाठी नोंदणी  आवश्यक असल्याने साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या व्यक्ती, संस्थानी  नोंदणी करण्याचे आवाहन, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक श्रीमती मधुमती सरदेसाई- राठोड यांनी केले आहे.
गिर्यारोहण, रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, पॅराग्लायडिंग, बोटिंग इत्यादी विविध प्रकाराचे साहसी  पर्यटन उपक्रम अनेक ठिकाणी आयोजित केले जातात. यामध्ये संबंधित आयोजक हे उपक्रम आयोजित करण्याबाबत प्रशिक्षित असणे आवश्यक असून त्यांच्याकडे असणारे साहित्य दर्जेदार असावे, तसेच उपक्रम आयेाजित करतेवेळी पुरेशा सुरक्षा उपाययोजना केल्याची खातरजमा करणे आवश्यक आहे.
 यासाठी असे साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या संस्था, व्यक्तींनी www.maharashtratourism.gov.in  संकेतस्थळावर  नोंदणी करावी. सुरुवातीला तात्पुरती नोंदणी करावी, यासाठी शुल्क पाचशे रुपये प्रति साहसी प्रकार असून त्यानंतर 1 वर्षांनंतर अंतीम नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. नोंदणी न करता, साहसी उपक्रम आयेाजित केल्यास 25 हजार रुपये दंड, साहित्य जप्ती, तसेच आयेाजकावर गुन्हा दाखल होऊ शकतो.
नोंदणी संदर्भात अधिक माहितीसाठी उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार,गोल्फ क्लब मैदान जवळ, नाशिक 422001  (दुरध्वनी क्रमांक 0253-2995464/ 2970049 ) तसेच ddtoruism.nashik-mh@gov.in या ईमेलवर संपर्क साधु शकता.
बातमी शेअर करा
Previous Post

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयानी असमान निधी योजनेसाठी 28 ऑक्टोंबर पर्यंत प्रस्ताव सादर करावे

Next Post

रहिवाशांचे विविध समस्यांबाबत पालिकेला व पोलीस ठाण्याला निवेदन

Next Post
रहिवाशांचे विविध समस्यांबाबत पालिकेला व पोलीस ठाण्याला निवेदन

रहिवाशांचे विविध समस्यांबाबत पालिकेला व पोलीस ठाण्याला निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add