Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयानी असमान निधी योजनेसाठी 28 ऑक्टोंबर पर्यंत प्रस्ताव सादर करावे

team by team
October 11, 2022
in राज्य
0
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयानी असमान निधी योजनेसाठी 28 ऑक्टोंबर पर्यंत प्रस्ताव सादर करावे
नंदुरबार   l
भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातंर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेअंतर्गत सन 2022-23 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहायच्या विविध योजना राबविण्यात येत असून या असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव 28 ऑक्टोंबर, 2022 पर्यंत सादर करावेत,असे आवाहन  जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध.बा.वळवी  यांनी केले आहे.
या असमान निधी योजनेत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तारासाठी, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ‘ज्ञान कोपरा’ विकसीत करण्यासाठी, महोत्सवी वर्ष जसे 50,60,75,100,125,150 वर्ष साजरे करण्यासाठी, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रमासाठी, तसेच बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय ‘बाल कोपरा स्थापन’ करण्याकरीता अर्थसहाय्य उपलब्ध आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी  नियम, अटी व अर्जाचा नमूना www.rrrlf.gov.in   या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या बाजुला, ग्राहक न्यायमंच कार्यालयासमोर, टोकरतलाव रोड नंदुरबार येथे संपर्क साधून ग्रंथालयाीन वरील पैका एका योजनेसाठीचा प्रस्ताव  इंग्रजी व हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावे.असे श्री.वळवी यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात शेतकरी मेळावा उत्साहात

Next Post

साहसी क्रिडा पर्यटन संस्थाना नोंदणी आवश्यक

Next Post
साहसी क्रिडा पर्यटन संस्थाना नोंदणी आवश्यक

साहसी क्रिडा पर्यटन संस्थाना नोंदणी आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add