Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यस्तरीय टेनिक्वाइट स्पर्धेत नंदुरबार संघाला सुवर्णपदक

team by team
October 8, 2022
in राज्य
0
राज्यस्तरीय टेनिक्वाइट स्पर्धेत नंदुरबार संघाला सुवर्णपदक

नंदुरबार l

 

महाराष्ट्र टेनिक्वॉइट असोसिएशनच्यावतीने व धुळे जिल्हा टेनिक्वॉइट संघटनेच्या सहकार्याने ३५ व्या सब ज्युनिअर गट मुले-मुली राज्य टेनिक्वॉइट अजिंक्यपद स्पर्धा २०२२ चे आयोजन हस्ती भवन दोंडाईचा येथे करण्यात आले. या स्पर्धेत नंदुरबार जिल्हा टेनिक्वॉइट मुलांच्या संघाने सुवर्णपदक पटकावले.

 

 

 

 

राज्यातून २१ जिल्ह्यांचे मुले-मुली खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत नंदुरबार जिल्हा संघाने सुवर्णपदक पटकाविले. या संघामध्ये मयूर पाटील याची महाराष्ट्र संघात निवड झाली असून राष्ट्रीय स्पर्धेत मयूर पाटील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. संघात सहभागी खेळाडूंमध्ये लकी पाडवी, निर जैन, वरुण चौधरी, संयम सुळे, प्रणव चंद्रात्रे आदींचा सहभाग होता.

 

 

 

विजयी खेळाडूंना क्रीडा उपसंचालक तथा नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी राज्य संघटनेचे सचिव अनिल वर्पे, हस्ती समूहाचे चेअरमन कैलास जैन, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष पंकज पाठक, जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम मोडक, सचिव प्रा.डॉ.मयूर ठाकरे, भटू पाटील आदी उपस्थित होते. खेळाडूंना राजेश्वर चौधरी, अमोल चित्ते, प्रदीप माळी, राकेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळ जिल्हाध्यक्षपदी योगेश गवते

Next Post

ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्षेत्रात मद्यविक्रीस बंदी

Next Post
ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्षेत्रात मद्यविक्रीस बंदी

ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्षेत्रात मद्यविक्रीस बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add