Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळ जिल्हाध्यक्षपदी योगेश गवते

team by team
October 8, 2022
in शैक्षणिक
0
नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळ जिल्हाध्यक्षपदी योगेश गवते

नंदुरबार  l

येथील श्रीमती डी.आर. हायस्कूलचे गणित शिक्षक योगेश गवते यांची महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाच्यावतीने नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

३ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळ पदग्रहण समारंभ व जिल्हास्तरीय कार्यशाळेमध्ये योगेश गवते यांना महाराष्ट्र राज्य मंडळाचे सचिव शिवशरण बिराजदार (सोलापूर) व राज्य मंडळाचे गणित तज्ञ प्राचार्य नानासाहेब लामखेडे (जळगाव) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष मच्छिंद्र कदम,

शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र,  प्रमाणपत्र, शाल श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. योगेश गवते यांची नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन ऍड.परीक्षित मोडक, नरेंद्र सराफ, उपाध्यक्ष राहुल पाठक, सचिव प्रशांत पाठक तसेच मुख्याध्यापक नारायण भदाणे, उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक पंकज पाठक, विपुल दिवाण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कार्यशाळेला उपस्थित असलेले नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गणित शिक्षक यांनी अभिनंदन केले.

सत्काराला उत्तर देताना योगेश गवते यांनी नंदुरबार जिल्ह्यातील कानाकोपर्‍यामध्ये गणिताची ज्ञानगंगा, गणित संबोध, गणित प्राविण्य व गणित प्रज्ञा परीक्षेच्या निमित्ताने पोहचवणार असून गणिताचा विकास म्हणजेच माझा विकास असे मनोगत व्यक्त केले. व माझ्या या कार्यासाठी जिल्ह्यातील गणित शिक्षकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

एसटीच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक आणि सीएनजीवरील बसगाड्या

Next Post

राज्यस्तरीय टेनिक्वाइट स्पर्धेत नंदुरबार संघाला सुवर्णपदक

Next Post
राज्यस्तरीय टेनिक्वाइट स्पर्धेत नंदुरबार संघाला सुवर्णपदक

राज्यस्तरीय टेनिक्वाइट स्पर्धेत नंदुरबार संघाला सुवर्णपदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add