Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे दोन ग्रामपंचायतींवर काँग्रेसने केला दावा

team by team
October 1, 2022
in राजकीय
0
नवापूर l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यात ८१ ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती.यामध्ये बिलबारा ग्रामपंचायतीतील अन्य उमेदवारांनी सरपंच व सदस्य पदाची उमेदवारी मागे घेतल्याने बिलबारा गावातील ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचे निश्चित झाले आहे.राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाने बिलबारा ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.
तालुक्यातील दुसरी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याची माहीती तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत यांनी दिली आहे.या प्रसंगी नवापूर तालुका कॉग्रेस भवन येथे बिलबारा ग्रामपंचायतीचे सरपंच उमेदवार कौशल्या सुरेश पाडवी,सदस्य सुदाम दासु वळवी,उर्मिला महेंद्र वळवी,गुलाबसिंग धिमाजी वळवी,सुरेश  बाज्या पाडवी,मिना तुकाराम पाडवी,प्रतिमा दिलीप पाडवी,रजनी हेमु वसावे,राजु पोसल्या गावीत,इलामती दिलीप वळवी यांची बिनविरोध निवड होणे निश्चित झाले आहे. काही दिवसातच अधिकृत घोषणा करण्यात येईल.
सरपंच व सदस्य पदाचे उमेदवार यांचा कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष जालमसिंग गावीत,दिलीप पवार,बाळु गावीत, हर्षल गावीत यांनी त्यांच्या सत्कार केला.
नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या नेतृत्वात ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.तसेच महेंद्र वळवी, उर्मिला वळवी यांच्या सहकार्यामुळे ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खेळाडूची दुबई येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

Next Post

कोयलीविहीर ग्रामपंचायतीत आ.आमश्या पाडवी यांच्या पत्नी जवराबाई पाडवी चौथ्यांदा सरपंचपदी बिनविरोध

Next Post
कोयलीविहीर ग्रामपंचायतीत आ.आमश्या पाडवी यांच्या पत्नी जवराबाई पाडवी चौथ्यांदा सरपंचपदी बिनविरोध

कोयलीविहीर ग्रामपंचायतीत आ.आमश्या पाडवी यांच्या पत्नी जवराबाई पाडवी चौथ्यांदा सरपंचपदी बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add