Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोयलीविहीर ग्रामपंचायतीत आ.आमश्या पाडवी यांच्या पत्नी जवराबाई पाडवी चौथ्यांदा सरपंचपदी बिनविरोध

team by team
October 1, 2022
in राजकीय
0
कोयलीविहीर ग्रामपंचायतीत आ.आमश्या पाडवी यांच्या पत्नी जवराबाई पाडवी चौथ्यांदा सरपंचपदी बिनविरोध

खापर l प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यात ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या निवडणुक प्रक्रियेत आज माघारीच्या दिवशी सरपंच पदासाठी १५३ तर सदस्य पदासाठी एकूण ३०५ नामनिर्देशन पत्रांची माघार घेण्यात आली आहे.त्यात कोयलीविहीर ग्रामपंचायतीत सरपंच सह ९ सदस्य बिनविरोध.आज नामनिर्देशन पत्रांच्या माघार घेण्याचा दिवस होता.दि.२८ सप्टेंबर रोजी नामनिर्देशानपत्रांची छाननी करण्यात आली होती,त्यात सरपंच पदासाठी एकूण ३१७ नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले होते.तर सदस्य पदासाठी १३९१ नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. त्यात १६४ उमेदवार सरपंचासाठी व १२४९ सदस्य पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात आहे.

 

 

सरपंचसाठी वाण्याविहिर ८ माघार ३ शिल्लक ५,वडफळी ९ माघार ६ शिल्लक ३, ब्रि.अंकुशविहीर २ शिल्लक २,होराफळी ६ माघार ४ शिल्लक २,वालंबा रा. ४ माघार २ शिल्लक २,राजमोही ६ माघार २ शिल्लक ४,आंबाबारी ४ माघार १ शिल्लक ३,दहेल ७ माघार ३ शिल्लक ४,दाब १४ माघार १० शिल्लक ४,ब्राम्हणगाव ४ शिल्लक ४,भांग्रापाणी १३ माघार ७ शिल्लक ६,आमली ६ माघार २ शिल्लक ४,पिंपळखुटा ४ माघार २ शिल्लक २,जांभापाणी ८ माघार ५ शिल्लक ३,जमाना १४ माघार १० शिल्लक ४,हुणाखांब ४ माघार २ शिल्लक २,गुलीउंबर ४ माघार २ शिल्लक २,गव्हाळी ६ माघार ३ शिल्लक ३,काकडखुंट ४ माघार १ शिल्लक ३,सोनापाटी ४ माघार २ शिल्लक २,सरी ८ माघार ३ शिल्लक ५,सिंदूरी ९ माघार ७ शिल्लक २, सिंगपूर बु.८ माघार ४ शिल्लक ४,तालांबा ५ शिल्लक ५,गंगापूर ५ माघार १ शिल्लक ४,कोराई ८ माघार ३ शिल्लक ५,खटवाणी ११ माघार ५ शिल्लक ६,खडकापाणी ३ माघार १ शिल्लक २,कौली ५ माघार ३ शिल्लक २,कंकाळा ७ शिल्लक ७,कडवामहू ६ माघार २ शिल्लक ४,नाला १० माघार ४ शिल्लक ६,मोरखी ८ माघार ६ शिल्लक २,मोरांबा ८ माघार ४ शिल्लक ४,मोगरा १४ माघार ११ शिल्लक ३,मे.अंकुशविहीर ७ माघार ३ शिल्लक ४,कोयलीविहिर ६ माघार ५ शिल्लक १,सल्लीबार ९ माघार ५ शिल्लक ४,सकलीउमर ६ माघार २ शिल्लक ४,रायसिंगपूर ५ माघार २ शिल्लक ३,रामपूर ७ माघार ५ शिल्लक २,नावापाडा ६ माघार २ शिल्लक ४,ठाणाविहिर ८ माघार १ शिल्लक ७,उदेपुर ५ माघार २ शिल्लक ३,नवानागरमुठा १२ माघार ५ शिल्लक ७ असे एकूण ३१७ उमेदवारांपैकी १५३ उमेदवारांची माघार प्रत्येक्ष १६४ उमेदवार लोकनियुक्त सरपंच पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात.

 

 

 

तसेच सदस्य पदासाठी वाण्याविहिर ३३ माघार ८ शिल्लक २५,वडफळी ६८ माघार २५ शिल्लक ४३, ब्रि.अंकुशविहीर २४ माघार ५ शिल्लक १९,होराफळी २५ माघार ७ शिल्लक १८,वालंबा रा. ३३ माघार ११ शिल्लक २२,राजमोही २६ माघार ३ शिल्लक २३,आंबाबारी २७ माघार २ शिल्लक २५,दहेल ३१ माघार ९ शिल्लक २२,दाब ६६ माघार २१ शिल्लक ४५,ब्राम्हणगाव ३१ माघार २ शिल्लक २९,भांग्रापाणी ६२ माघार ९ शिल्लक ५३,आमली १५ शिल्लक १५,पिंपळखुटा ४८ माघार १३ शिल्लक ३५,जांभापाणी २५ माघार २ शिल्लक २३,जमाना ३० माघार १२ शिल्लक १८,हुणाखांब २३ माघार ४ शिल्लक १९ ,गुलीउंबर २१ माघार ५ शिल्लक १६,गव्हाळी २४ माघार ६ शिल्लक १८,काकडखुंट २३ माघार ४ शिल्लक १९,सोनापाटी २५ माघार ७ शिल्लक १८,सरी ३१ माघार ७ शिल्लक २४,सिंदूरी ५५ माघार २९ शिल्लक २६, सिंगपूर बु.२८ माघार ४ शिल्लक २४,तालांबा २७ माघार ५ शिल्लक २२,गंगापूर ३२ माघार १ शिल्लक ३१,कोराई ४० माघार ४ शिल्लक ३६,खटवाणी ४२ माघार ८ शिल्लक ३४,खडकापाणी २२ माघार ४ शिल्लक १८,कौली १२ शिल्लक १२,कंकाळा २६ माघार २ शिल्लक २४,कडवामहू २६ माघार ६ शिल्लक २०,नाला ३७ माघार ६ शिल्लक ३१,मोरखी २९ माघार १० शिल्लक १९,मोरांबा ६० माघार १३ शिल्लक ४७,मोगरा ४५ माघार १६ शिल्लक २९,मे.अंकुशविहीर १८ माघार १ शिल्लक १७, कोयलीविहिर १४ माघार ५ शिल्लक ९,सल्लीबार २७ माघार ४ शिल्लक २३,सकलीउमर ३० माघार ४ शिल्लक २६,रायसिंगपूर २२ माघार २ शिल्लक २०,रामपूर २३ माघार ५ शिल्लक १८,नावापाडा १७ माघार ३ शिल्लक १४,ठाणाविहिर २३ माघार ६ शिल्लक १७,उदेपुर १८ माघार २ शिल्लक १६,नवानागरमुठा २७ माघार ३ शिल्लक २४ असे एकूण १३९१ उमेदवारांपैकी ३०५ उमेदवारांची माघार व प्रत्येक्ष १२४९ उमेदवार सदस्य पदासाठी निवडणूकीच्या रिंगणात आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सचिन मस्के यांनी दिली.

 

बिनविरोध झालेली कोयलीविहीर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदी विधान परिषद सदस्य तथा आमदार आमश्या फुलजी पाडवी यांच्या पत्नी जवराबाई आमश्या पाडवी. त्यांच्यासह ९ सदस्य देखील बिनविरोध निवडुन आले आहेत. त्यामुळे तालुक्यात शिवसेनेचे वाढते वर्चस्व दिसून येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे दोन ग्रामपंचायतींवर काँग्रेसने केला दावा

Next Post

मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणार्‍या पोलीस निरीक्षक बकाले यांच्या कायमस्वरूपी निलंबनासाठी नितीन जगताप यांचे परिवारासह उपोषण सुरू

Next Post
मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणार्‍या पोलीस निरीक्षक बकाले यांच्या कायमस्वरूपी निलंबनासाठी नितीन जगताप यांचे परिवारासह उपोषण सुरू

मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणार्‍या पोलीस निरीक्षक बकाले यांच्या कायमस्वरूपी निलंबनासाठी नितीन जगताप यांचे परिवारासह उपोषण सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add