Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खेळाडूची दुबई येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

team by team
October 1, 2022
in राष्ट्रीय
0
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खेळाडूची दुबई येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील अलीविहिर येथील खेळाडूची दुबई येथे होणाऱ्या टी २० क्रिकेट सामन्यात निवड करण्यात आली आहे.
        याबाबत सविस्तर वृत्त असे की, अक्कलकुवा तालुक्यातील अलीविहिर येथे राहणाऱ्या खेळाडू ची नुकतीच महाराष्ट्र राज्य मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राज्यातून  होणाऱ्या निवड चाचणीतून मुंबई संघासाठी सातपुड्याच्या पायथ्यातील असणाऱ्या आशिष सुधाकर पाडवी या खेळाडूची निवड झाली असुन तो नंदूरबार जिल्ह्यातील अशी निवड होणारा क्रिकेट सामण्यासाठी ग्रामीण भागातील एकमेव खेळाडू आहे.
इंडियन नॅशनल क्रिकेट लीग व युएई कॉर्पोरेट लीग  याच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे कॉर्पोरेट टी २० टुर्नामेंट आयोजित करण्यात आली आहे. आय. एन. सी. एल. युएई कॉर्पोरेट आणि बेटी बचाओ या ट्रॉफी साठी त्याची निवड झाली आहे.
  हा खेळाडू १ ऑक्टोबर ला दिल्ली येथे रवाना होत असून तो लागलीच तिथून दुबई येथे जाणार आहे.दुबई येथे ७ ऑक्टोबर २०२२ ते १७ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होणाऱ्या सामन्यात तो खेळणार आहे.
दुबई येथे जाण्यासाठी लागणाऱ्या पासपोर्ट संदर्भात तळोदा पंचायत समितीचे माजी सभापती आकाश पाडवी यांनी त्याला मार्गदर्शन केले असून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अवघ्या तीन दिवसात त्याचा पासपोर्ट तयार करण्यात आला आहे.
त्याच्या या अचंबित करणाऱ्या निवडीबद्दल आदिवासी विकास विभाग तळोदा येथील प्रकल्प अधिकारी डॉ.मैनाक घोष  यानी या खेळाडूचा सत्कार केला आहे.
     त्याचबरोबर गावकरी तसेच शहादा, तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी आकाश वळवींसोबत या खेळाडूची भेट घेतली असून त्यांचे अभिनंदन ही केले आहे.तसेच पुढील वाटचालीस मदतीचे आश्वासनही दिले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

आयशर व लक्झरी यांच्यात भीषण अपघात, बालिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू, मृतांची संख्या झाली 6

Next Post

नवापूर येथे दोन ग्रामपंचायतींवर काँग्रेसने केला दावा

Next Post

नवापूर येथे दोन ग्रामपंचायतींवर काँग्रेसने केला दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add