Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे ट्रॅव्हल्स व आयशरची भीषण धडक,अपघातात तीन जण ठार 17 जण जखमी

team by team
September 29, 2022
in क्राईम
0
शहादा येथे ट्रॅव्हल्स व आयशरची भीषण धडक,अपघातात तीन जण ठार 17 जण जखमी

नंदूरबार  l  प्रतिनिधी

शहादा शहरातील बायपास रस्त्यावर ट्रॅव्हल्स व आयशर यांची धडक झाल्याने अपघातात तीन जण ठार 17 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.ट्रॅव्हल्स मधील प्रवासी मजुरीसाठी गुजरात कडे होते जात तर आयशर मधील मजुर ऊसतोडीसाठी देखील सांगली कडे जात होते.

नंदुरबार जिल्ह्यातल्य शहादा शहरातील बायपास रस्त्यावर खाजगी ट्रव्हल्स आणि आयशर यांच्यात भीषण धडक झाली आहे. या अपघातात तीण जण ठार तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. शहादा शहरातील बायपास रस्त्यावर असणाऱ्या नवीन बस स्थानक जवळ हा अपघात झाला आहे. आयशर मधील मजुर हे ऊसतोडणीसाठी सांगलीकडे जात असल्याची प्राथमिक माहीती आहे. तर खाजगी ट्रव्हेल्स मध्ये देखील मजुर हे मजुरीसाठी गुजरात कडे जात होते. घटनेची माहीती मिळताच शहादा पोलीसांच पथक घटनास्थळी दाखल झाले असुन तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शिधापत्रिकेवर किती धान्य दिले गेले याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध

Next Post

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत

Next Post
अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add