Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिधापत्रिकेवर किती धान्य दिले गेले याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध

team by team
September 29, 2022
in राज्य
0
शिधापत्रिकेवर किती धान्य दिले गेले याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध

नंदुरबार l प्रतिनिधी

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्तभाव दुकानामार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते. प्रत्येक दुकानदाराचे लाभार्थी कोण, शिधापत्रिकाधारकांना किती धान्य अनुज्ञेय आहे. याबाबतची माहिती आता संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

यासाठी शिधापत्रिकाधारकांना http://mahafood.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सेवा पर्यायामध्ये ‘ऑनलाईन रास्त भाव दुकाने’ यावर क्लिक करुन सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात आली असून यात कोणत्या दुकानात किती लाभार्थी आहेत. दुकानातून किती धान्यांची विक्री झाली. कोणत्या शिधापत्रिकेवर किती धान्य दिले गेले याबाबतची सर्व माहिती शिधापत्रिकाधारकांना आता बघता येईल.

तसेच स्मार्टफोन मधील प्ले स्टोअर वरुन ‘मेरा रेशन’ हे मोबाईल ॲप इंस्टॉल करुन आपला 12 अंकी रेशनकार्ड नंबर किंवा आधार कार्ड नंबर नमूद केल्यास रेशनकार्डवर किती धान्य देय आहे. तसेच आपल्या नजीकच्या असलेले रास्तभाव दुकानाची माहिती, धान्य वाटपाचा तपशिल ही बघता येणार असल्याने सर्व शिधापत्रिकाधारकांनी वेबसाईट किंवा ‘मेरा रेशन’ ॲप डाऊनलोड करुन या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

धानोरा गावाजवळील पुल या कारणामुळे कोसळला, सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली माहिती

Next Post

शहादा येथे ट्रॅव्हल्स व आयशरची भीषण धडक,अपघातात तीन जण ठार 17 जण जखमी

Next Post
शहादा येथे ट्रॅव्हल्स व आयशरची भीषण धडक,अपघातात तीन जण ठार 17 जण जखमी

शहादा येथे ट्रॅव्हल्स व आयशरची भीषण धडक,अपघातात तीन जण ठार 17 जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add