Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ग्राहकतीर्थ स्व.बिंदूमाधव जोशी जयंतीदिनी नंदुरबारला अभिवादन

team by team
September 26, 2022
in सामाजिक
0
ग्राहकतीर्थ स्व.बिंदूमाधव जोशी जयंतीदिनी नंदुरबारला अभिवादन
नंदुरबार  l प्रतिनिधी
ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष ग्राहकतीर्थ स्व.बिंदूमाधव जोशी  यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त नंदुरबारला प्रतिमापूजनाने अभिवादन करण्यात आले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ नंदुरबार तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने वाघेश्वरी नगर भागातील “मातोश्री” निवासस्थानी प्रतिमापूजन आणि अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ग्राहक पंचायतचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश जैन यांच्या हस्ते ग्राहकतीर्थ स्व.बिंदूमाधव जोशी  यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी ग्राहकतीर्थ  स्व.बिंदूमाधव जोशी यांच्या आठवणींना उजाळा  देताना सांगितले की, ग्राहक तीर्थस्व बिंदू माधव जोशी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1931 रोजी पुण्यात झाला. ग्राहक चळवळीच्या भेटीसाठी स्व.बिंदूमाधव जोशी अनेकदा नंदुरबारला येऊन गेले.
नंदुरबार जिल्ह्याविषयी त्यांना विशेष आस्था होती. असेही हिरणवाळे यांनी सांगितले.अभिवादन कार्यक्रमास ग्राहक पंचायत नंदुरबार तालुका अध्यक्षा अबोली चंद्रात्रे,  सहसचिव अपेक्षा चव्हाण, तसेच प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका संघटक योगेश्वर जळगावकर, सचिव डॉ.गणेश ढोले, सेवानिवृत्त  स.गटविकास अधिकारी बी.डी. गोसावी, संभाजी पाटील, वैभव करवंदकर, अनिल बरे, गोरखनाथ बावा, आदी उपस्थित होते. ज्येष्ठ सदस्य बी.डी.गोसावी यांनी आभार मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

सहयोग सोशल ग्रुपतर्फे मूकबधिर शाळेत क्रीडा साहित्याचे वितरण

Next Post

नवापुर भाजपाच्यावतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी

Next Post
नवापुर भाजपाच्यावतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी

नवापुर भाजपाच्यावतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add