Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सहयोग सोशल ग्रुपतर्फे मूकबधिर शाळेत क्रीडा साहित्याचे वितरण

team by team
September 26, 2022
in सामाजिक
0
सहयोग  सोशल ग्रुपतर्फे मूकबधिर शाळेत क्रीडा साहित्याचे वितरण

नंदुरबार  l प्रतिनिधी

शहरातील कोकणी हिल परिसरात असलेल्या मनुदेवी संस्था संचलित मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना तळोदा येथील सहयोग सोशल ग्रुपतर्फे टी-शर्ट व क्रीडा साहित्य तसेच स्वादिष्ट भोजनाचे वितरण करण्यात आले.सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ऍड. अल्पेश जैन यांच्या एक हात मदतीचा संकल्पनेतून नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंधेला सदर उपक्रम राबविण्यात आला.

दुधाळे येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेले क्रीडा साहित्य आणि आकर्षक टी-शर्ट पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. यावेळी सहयोग सोशल ग्रुप तर्फे 30 विद्यार्थ्यांना दर्जेदार टी-शर्ट वाटप करण्यात आले. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला कामाचा व्याप असतो मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून वंचित विद्यार्थ्यांसोबत काही वेळ सहवास घालून त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा मानस ऍड.अल्पेश जैन यांनी कृतीतून करून दाखविला.

या सामाजिक उपक्रमप्रसंगी सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड अल्पेश जैन तसेच महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे, शहीद शिरीषकुमार  मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, सहयोग ग्रुपचे उपाध्यक्ष डॉ.संदीप जैन,नरेश चौधरी, सचिव डॉ.सुनील लोखंडे, कोषाध्यक्ष डॉ.योगेश बडगुजर ,सहसचिव डॉ.महेश मोरे आदि उपस्थित होते, उपक्रम यशस्वीतेसाठी महेंद्र सूर्यवंशी, गुड्डू जिरे,रवीद्र चव्हाण, महेंद्र सूर्यवंशी, पलास जैन,मोईन पिंजारी,सोहेल मंसुरी, राकेश भोई,देवेंद्र चव्हाण,राहूलं पाटील  प्रमोद जहांगीर आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा खोटी : पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील

Next Post

ग्राहकतीर्थ स्व.बिंदूमाधव जोशी जयंतीदिनी नंदुरबारला अभिवादन

Next Post
ग्राहकतीर्थ स्व.बिंदूमाधव जोशी जयंतीदिनी नंदुरबारला अभिवादन

ग्राहकतीर्थ स्व.बिंदूमाधव जोशी जयंतीदिनी नंदुरबारला अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add