Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुचाकी घसरल्याने तरुणाचा मृत्यू

team by team
September 25, 2022
in क्राईम
0
महिलेच्या अंगावर टरपेंटाईन फेकले, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील बिलदा ते जामदा रस्त्यावर दुचाकी घसरल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, उच्छल तालुक्यातील करोड नवागाव येथील विशाल अरविंद वळवी (वय २२) हा तरुण नवापूर येथून दुचाकी (क्र.जी.जे.२६ एल १३१५) दुरुस्त करुन बिलदा ते जामदा रस्त्याने घरी जात होता.

यावेळी बिलदा गावाच्या शिवारात दुचाकी घसरल्याने विशाल वळवी यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत दामजी मुकामजी गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात मयत विशाल वळवी याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बळवंत वळवी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे गौवंशांना लसीकरण मोहिमेचे आयोजन

Next Post

खबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर

Next Post
खबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर

खबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add