Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

team by team
August 26, 2021
in राज्य
0
आरटीओ बच्छाव यांनी आज पदभार सोडला,किरण बिडकर लवकरच स्वीकारणार पदभार
नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील  नागरिकांच्या कच्च्या अनुज्ञप्तीची विधीग्राह्यता संपुष्टात येत असल्याने कोरोना परिस्थितीचा विचार अनुज्ञप्तीधारकांची गैरसोय टाळण्यासाठी सप्टेंबर 2021 मध्ये पक्की अनुज्ञप्ती करण्यासाठी तालुकास्तरावर मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शहादा येथे 7,14,21 व 28 सप्टेंबर रोजी, नवापूर येथे 8 व 22 सप्टेंबर, तळोदा 3 व 7 सप्टेंबर तर अक्राणी-धडगांव येथे 29 व 30 सप्टेंबर 2021 रोजी मासिक दौरा आयोजित करण्यात आला आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीची चाचणी ही त्या तालुक्यातील लोकांसाठी निश्चित केलेल्या संख्येप्रमाणे घेण्यात येणार आहे. यावेळी अपूर्ण अर्ज स्विकारण्यात येणार नाही. ऐनवेळी एखाद्या तारखेस सुट्टी जाहीर झाल्यास सदर दौरा दुसऱ्या दिवशी घेण्यात येईल. कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चाचणी वेळी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन तसेच सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल.
तरी सर्व मोटार वाहन मालक, चालक व अनुज्ञप्ती धारकांनी पक्की अनुज्ञप्तीसाठी ऑनलाईन वेळ घेऊन मासिक दौऱ्याच्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

नवापूर तालुक्यातील भोंनआमळा येथे वनविभागाच्या कारवाईत साडे पाच लाखांचें अवैध लाकुडासह वाहन जप्त

Next Post
नवापूर तालुक्यातील भोंनआमळा  येथे वनविभागाच्या कारवाईत साडे पाच लाखांचें अवैध लाकुडासह वाहन जप्त

नवापूर तालुक्यातील भोंनआमळा येथे वनविभागाच्या कारवाईत साडे पाच लाखांचें अवैध लाकुडासह वाहन जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add