Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.

team by team
September 19, 2022
in राजकीय
0
सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.
शहादा l प्रतिनिधी
    परिसराचे भाग्यविधाते, शिक्षण व सहकार महर्षी, स्वातंत्र्य सेनानी, स्वर्गीय अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या आठवे पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमास शहादा तालुका, नंदुरबार जिल्हा तसेच गुजरात व मध्य प्रदेशच्या सिमावर्ती भागातील समाजबांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत स्मृतीस्थळी अभिवादन केले.
    पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  दीपक पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या अभिवादन प्रसंगी माजी पंचायत समिती सभापती माधव जंगू पाटील, तालुका दूध संघाचे चेअरमन उध्दव रामदास पाटील,माजी समाज कल्याण सभापती दिलीप बागले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनीलभाई पाटील, उपसभापती रविंद्र रावल, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील,व्हाईस चेअरमन जगदीश पाटील, पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, संचालक रमाकांत पाटील, माजी चेअरमन विजय पाटील,माजी नगराध्यक्ष विजय पाटील,
माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, माजी नगरसेवक के.डी.पाटील,सुपडू खेडकर, संजय चौधरी, राकेश पाटील, जयप्रकाश पाटील, यशवंत पाटील, यशवंत चौधरी, कल्पेश पटेल,ललीत छाजेड,भरत ओस्तवाल, प्राचार्य डॉ.विश्वासराव पाटील, ॲड.गोविंद पाटील, ॲड.प्रमोद पटेल, प्राचार्य महेमूद खाटीक आदिंसह विविध सहकारी,समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी, मंडळ संचलित विविध विद्या शाखांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध पक्षांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत स्मृतीस्थळी अभिवादन केले.
      दरम्यान,पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ प्रशासकीय इमारतीसमोरील स्मृतीस्थळी तसेच लोणखेडा चौफुलीवरील ‘प्रेरक शक्तीचा पुतळा’येथे सकाळी सात वाजेपासून अभिवादन करण्यात आले.मंडळाचे
शैक्षणिक व प्रशासकीय समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत माणिकरावदादांवर साश्रूनयनानी अंत्यसंस्कार

Next Post

नराधमांना सहाय्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना व खोटा शवविच्छेदन अहवाल देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करावे : विजय चौधरी यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add