Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लम्पी स्कीन प्रतिबंधासाठी लसीकरण करून घेण्याचे आवाहन

team by team
September 17, 2022
in राज्य
0
लम्पी स्कीन प्रतिबंधासाठी लसीकरण करून घेण्याचे आवाहन
नंदुरबार  l
जिल्ह्यातील विविध ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी स्कीन डीसीज या साथरोगासारखी लक्षणे आढळून येत असल्याने रोग प्रादुर्भाव प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होऊ नये यासाठी पशुपालकांनी त्यांच्याकडील चार महिने वयोगटावरील गाय व म्हैस वर्गातील सर्व निरोगी पशुंना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उ. दे. पाटील यांनी केले आहे.
लम्पी स्कीन डीसीज रोग प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्हा परिषदेकडून 89 हजार 300 हजार गोट पॉक्स लसीची मात्रा प्राप्त झाली असून लसीचे वाटप क्षेत्रीय पशुवैद्यकीय संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गायी व म्हशींच्या वर्गातील पशुधन संख्येनुसार वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार क्षेत्रीय पशुवैद्यकीय संस्थाना 16 सप्टेंबर 2022 पासून जनावरांमधील रोग सदृश्य लक्षणे आढळणाऱ्या केंद्रबिंदूपासून 5 किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळात रिंग स्वरुपात लसीकरणास सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पशुपालकांनी पशूंना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेतील अधिकारी ,कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे.
बातमी शेअर करा
Previous Post

लम्पी स्कीन आजारापासून पशुंना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

Next Post

माणिकराव दादांचे पार्थिव घरी आणले, परिवाराचे झाले अश्रू अनावर

Next Post
माणिकराव दादांचे पार्थिव घरी आणले, परिवाराचे झाले अश्रू अनावर

माणिकराव दादांचे पार्थिव घरी आणले, परिवाराचे झाले अश्रू अनावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add