Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारला ब्राह्मण समाजातर्फे आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार

team by team
September 12, 2022
in सामाजिक
0
नंदुरबारला ब्राह्मण समाजातर्फे आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार

नंदुरबार   l

येथील समस्त राजस्थानी ब्राह्मण समाज व ब्राह्मण पंच यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राम्हण समाजातील शिक्षक म्हणून ज्यांनी आपले अमूल्य योगदान दिले त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला.

येथील ब्राह्मण वाडीत पार पडलेल्या आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार तालुका विधायक समितीचे माजी अध्यक्ष तथा उद्योजक मनोज रघुवंशी, डॉ.शिवाजीराव पाटील, गोपाळ शर्मा, नंदुरबार पालिकेचे प्रतोद तथा नगरसेवक चारुदत्त कळवणकर, राधेश्याम शर्मा, राजस्थानी ब्राम्हण समाज अध्यक्ष अनिल शर्मा, ब्राम्हण समाज पंचचे अध्यक्ष अजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

प्रस्तावना अनिल शर्मा यांनी मांडली. डॉ.शिवाजीराव पाटील, चारुदत्त कळवणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर ओम प्रकाश, मोहनलाल शर्मा, कचरू लालजी, सत्यनारायण शर्मा, कैलास शर्मा, जुगल शर्मा, सौ.आरती व्यास, सौ.नेहा पाठक, श्रीमती गायत्री कुलकर्णी, सौ.रंजना  जोशी, सौ.ज्योती गोरे, सौ.सायली मुळे, सौ.मिताली अर्थेकर, सौ.लीना वडाळकर, दिनेश ओझा, सौ.वर्षा शर्मा, डॉ.छाया शर्मा, भरत शर्मा एकूण १७ गुणवंत शिक्षकांचा आदर्श गौरव शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम दाऊतखाने यांनी केले. आभार अजित कुलकर्णी यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

नेटबॉल स्पर्धेसाठी दि.१४ सप्टेंबरला जिल्हा निवड चाचणी स्पर्धा

Next Post

लोकप्रतिनिधींकडून शिक्षकांची समाजात प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र थांबवावे अन्यथा महाराष्ट्रात याचे गंभीर परिणाम होतील : मधुकरराव उन्हाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add