Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे मूर्तिकारचा सन्मान

team by team
September 4, 2022
in सामाजिक
0
शहीद शिरीषकुमार मित्र  मंडळातर्फे मूर्तिकारचा सन्मान
नंदुरबार l  प्रतिनिधी
दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक आणि आगळे वेगळे उपक्रम  राबविण्याची परंपरा   मंडळाने  यंदाही कायम राखली  आहे.
शहीद शिरीषकुमार  मित्र मंडळातर्फे  दरवर्षी पर्यावरणपूरक शाडूमातीपासून गणरायाची मूर्ती बनवणारे दर्शन आर्ट्सचे मूर्तिकार दर्शन सोनार यांचा यंदा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
  याप्रसंगी सेवानिवृत्त गटविकास अधिकारी  बी.डी.गोसावी यांच्या हस्ते मूर्तिकार दर्शन सोनार यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
या आगळ्यावेगळ्या सत्काराने भारावून गेल्याची प्रतिक्रिया दर्शन सोनार या युवा मूर्तीकाराने व्यक्त केली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या संकल्पनेतून हा सन्मान सोहळा करण्यात आला.
विशेष म्हणजे नंदुरबार  जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या मानाचे व नवसाचा श्री दादा गणपती मूर्ती देखील दर्शन सोनार या मूर्तिकाराने साकारली आहे.
यावेळी दर्शन सोनार यांच्या हस्ते शहीद शिरीष कुमार मित्र मंडळाच्या श्री गणरायाची आरती करण्यात आली. प्रसाद वाटपानंतर उपस्थित महिला भाविकांनी हळदी कुंकू समारंभ केला.
कार्यक्रमास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, गणेशोत्सव समिती अध्यक्ष गोपाल हिरणवाळे, सिद्धेश नागापुरे, विशाल हिरणवाळे, आणि बालवीर चौक, नवा भोईवाडा परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

बोरद येथे ५ दिवसाच्या गणेशाचे शांततेत विसर्जन

Next Post

जिल्ह्यातील ७३ मंडळांकडून आज गणरायाला निरोप, पाचव्या दिवशी २५८ मंडळांकडून विसर्जण, तगडा बंदोबस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add