Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गणेशोत्सवानिमित्त मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे १०२ नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लस

team by team
September 4, 2022
in सामाजिक
0
गणेशोत्सवानिमित्त मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे १०२ नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लस

नंदुरबार  l

येथील मातृवंदना प्रतिष्ठान माळीवाडा परिसर, जिल्हा आरोग्य विभाग आणि यशवंत गायतोंडे मेडिकल अँड रिसर्च एज्युकेशन केअर यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेशोत्सवा निमित्त कोरोना लसीकरण  शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी सुमारे १०२ नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.

यावेळी १२ ते १४ वर्ष वयोगट साठी कार्बोवॅक्स, १५ ते १७ वयोगटासाठी को-वॅक्सीन आणि १८ वर्षावरील व्यक्तींना कोविशिल्डची तसेच बुस्टर डोसची लसही देण्यात आली. यावेळी लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी समाजापयोगी कार्यक्रम घेण्यात येतात.

यावर्षी गणेशोत्सवाचे औचित्य साधून सदर कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्याचे आले. यावेळी प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांना परिसरातील नागरीकांच्या घरी जावून लसीकरणाबाबत विचारणा केली. आणि त्यांना कोरोना लसीकरणाबाबत प्रोत्साहीत केले. शिबिर यशस्वीतेसाठी मातृवंदना प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र माळी, उपाध्यक्ष राहुल माळी, सचिव जगदीश वंजारी, नरेंद्र माळी, हेमंत माळी, मनोज माळी, रोहित जैन, प्रतीक माळी, विक्की माळी, विशाल माळी, हरीश माळी, भूषण माळी, रमाकांत बागुल, रोहीत माळी, सचिन माळी, राजा माळी, योगेश माळी, नरेंद्र माळी तसेच आशा वर्कर कल्पना चौधरी, सुरेखा टेणेकर, उर्मिला कोकणी, पुजा कदम, गीतांजली पगारे आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

संत निरंकारी मिशन भादवड शाखेतर्फे शिबिरात 99 निरंकारी बांधवांचे रक्तदान

Next Post

रोटरी क्लब ऑफ नंदनगरी तर्फे 13 शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

Next Post
रोटरी क्लब ऑफ नंदनगरी तर्फे 13 शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

रोटरी क्लब ऑफ नंदनगरी तर्फे 13 शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add