Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दीड दिवसाच्या गणरायाचे उत्साहात विसर्जन

team by team
September 2, 2022
in सामाजिक
0
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दीड दिवसाच्या गणरायाचे उत्साहात विसर्जन
तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दीड दिवसाच्या गणरायाची स्थापन करून उत्साहात विसर्जन करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,  व्यापारी .नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      या विसर्जन मिरवणूक तळोदा येथील नेमसुशिल विद्यालयाचे विद्यार्थ्यांचे लेझीम पथक सहभागी झाले होते. तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दीड दिवसाच्या गणरायाची स्थापना केली होती. दुसऱ्या दिवशी श्रीं ची विसर्जन मिरवणूक राज फोटो स्टुडिओ येथून प्रारंभ झाला होता.
 यावर्षी तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाने पर्यावरणपुरक, गुलालमुक्त गणरायाची पालखीतून विसर्जन मिरवणूक काढली. यावेळी   आमदार राजेश पाडवी .माजी आमदार उदेसिंग पाडवी.  नगरअध्यक्ष अजय परदेशी.  माजी  नगराध्यक्ष भरत माळी.  उपनगरअध्यक्षा भाग्यश्री चौधरी. भाजपचे ज्येष्ठ नेते नागेश पाडवी .  ज्येष्ठ नगरसेवक संजय माळी. नगरसेवक हेमलाल मगरे. नगरसेवक सुभाष चौधरी. नगरसेवक रामानंद ठाकरे. नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय नगरसेवक जितेंद्र माळी . राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते निखिल तुरखिया. भाजप किसान मोर्चाचे राजेंद्र राजपूत .
पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे, भाजप शहराध्यक्ष योगेश चौधरी. राष्ट्रवादी शहर प्रमुख योगेश मराठे.  राष्ट्रवादीचे संदीप परदेशी माजी उपनगराध्यक्ष गौतम जैन,  संजय पटेल . प्रदीप माळी, शिरीष माळी, आनंद सोनार. राहुल पाडवी, योगेश पाडवी पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी, हतीम बोहरी, चेतन पवार, विपुल कुलकर्णी,  राजन पाडवी, वसंत मराठे, व्यापारी नंदू जोहरी,  सुभाष जैन, प्रसाद सोनार, अमित ठक्कर, मुन्ना शेठ,उदय सुर्यवंशी, कुंदन सोनार, अमित कोचर,पवन मगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
           या विसर्जन मिरवणूक कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील सूर्यवंशी  विद्यमान अध्यक्ष उल्हास मगरे, उपाध्यक्ष दिपक मराठे, सचिव हंसराज महाले, कोषाध्यक्ष सुशील सुर्यवंशी, जेष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी भरत भामरे, ईश्वर मराठे, सुधाकर मराठे, महेंद्र लोहार किरण पाटील, नरेश चौधरी, राकेश पवार, नारायण जाधव, अक्षय जोहरी विकास राणे आदींनी परिश्रम घेतले.
 पालखीने वेधले शहरवासियांचे  लक्ष -दरम्यान मागील पाच वर्षापासून दीड दिवसाच्या गणपती बसविण्यात येत असून यंदा मात्र पत्रकार संघाकडून विसर्जन मिरवणूक  काढताना बाप्पांना निरोप देताना लाकडी पालखीने हॉटेल सत्यम पासून बालाजी वाड्यापर्यंत सवाद्य लेझीम पथकासह मिरवणूक निघाली दरम्यान शहरात प्रथमच पालखीत गणरायांना पाहून शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच प्रमुख बाजारपेठेतील व्यापारी व पायी चालणाऱ्या भाविकांनी स्वतःहून पालखीला हात बाप्पाला सन्मान दिला शहरात प्रथमच अशा पद्धतीने पालखीने बाप्पांना विराजमान करून मिरवणूक काढल्या बाबत नागरिकांना जुनी संस्कृती आठवली.
बातमी शेअर करा
Previous Post

50 खोके महंगाई एकदम ओके” चे टीशर्ट परिधानकरून महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

Next Post

जादूटोणा केल्याच्या संशयातून महिलेस मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
जादूटोणा केल्याच्या संशयातून महिलेस मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जादूटोणा केल्याच्या संशयातून महिलेस मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add