Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

50 खोके महंगाई एकदम ओके” चे टीशर्ट परिधानकरून महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

team by team
September 2, 2022
in राजकीय
0
50 खोके महंगाई एकदम ओके” चे टीशर्ट परिधानकरून महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
तळोदा  l  प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या सूचनेनूसार  प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग दादा पाडवी  यांच्या प्रमुख उपस्थित तळोदा येथे महागाई विरोधात “50 खोके महंगाई एकदम ओके” चे टीशर्ट परिधानकरून महागाईच्या विरोधात  50 खोके महागाई एकदम ‘ ओके, जनता भरते जीएसटी , गद्दार जातात  गुवाहाटी, महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी ,महागाईने दुखते डोके , गद्दारांना 50 खोके 50 खोके,बहुत हो गयी महंगाई की मार,चलो हटाये मोदी सरकार, अश्या घोषणा देऊन निषेध करण्यात आला.
युवक तालुका अध्यक्ष कमलेश पाडवी,युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे,शहराध्यक्ष योगेश मराठे,बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय,युवा नेते संदीप परदेशीं,शहर उपाध्यक्ष गणेश पाडवी,नदीम बागवान, खजिनदार धर्मराज पवार,अल्संख्यांक शहर अध्यक्ष आदिल शेख, संघटक राहुल पाडवी,सहसंघटक मुकेश पाडवी,
युवक तालुका उपाध्यक्ष दीपक वळवी,युवक तालुका उपाध्यक्ष संदीप वळवी,युवा कार्यकर्ता कुणाल पाडवी, मच्छिन्द्र पाडवी,निलेश मराठे,हितेश राणे,इमरान् शिकलीकर,नितीन मिस्त्री,असिफ शेख,हर्षल सूर्यवंशी,मन्नू मणियार,प्रकाश पाडवी,सागर पाडवी,अरुण पाडवी,हिमांशू माळी,पवन सागर,भुऱ्या चित्ते,कुशन वळवी,रमेश पाडवी,रवींद्र वळवी,विश्वनाथ वळवी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक निर्णय घेणार

Next Post

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दीड दिवसाच्या गणरायाचे उत्साहात विसर्जन

Next Post
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दीड दिवसाच्या गणरायाचे उत्साहात विसर्जन

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दीड दिवसाच्या गणरायाचे उत्साहात विसर्जन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add