Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागांसाठी शिंदे गटाकडून मा.आ. चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव आघाडीवर

team by team
August 23, 2022
in राजकीय
0
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागांसाठी  शिंदे गटाकडून मा.आ. चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव आघाडीवर

मुंबई  |

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागांसाठी भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.यात शिंदे गटाकडून मा.आ.
चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव आघाडीवर आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी मविआ सरकारने पाठवलेली यादी रद्द करून ती नव्याने पाठवण्याची घोषणा केली होती.

या १२ जागांमधील ८ जागा भाजपला तर ४ जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी अनेकजण इच्छुक आहेत. यात भाजपच्या वाट्याला ८ जागा येण्याची शक्यता आहे. या आठ जागांसाठी भाजपकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पंकजा मुंडे, चित्रा वाघ, कृपाशंकर सिंह, गणेश हाके, सुधाकर भालेराव यांच्या नावांची चर्चा आहे.

तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वाट्याला १२ जागांपैकी ४ जागा येण्याची शक्यता आहे. या चार जागांसाठी शिंदे गटातील माजी मंत्री रामदास कदम विजय शिवतारे अर्जुन खोतकर नरेश म्हस्के, चंद्रकांत रघुवंशी, आनंदराव अडसूळ अभिजित अडसूळ यांची नावे आघाडीवर आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदविण्याचे अपर जिल्हाधिकारी महेश पाटील याचे आवाहन

Next Post

आदिवासी भागातील रस्ते विकासासाठी प्राधान्याने काम केले जाईल, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची माहिती

Next Post
आ.डॉ.विजयकुमार गावित आज नंदूरबारात, आज होणार भव्य स्वागत

आदिवासी भागातील रस्ते विकासासाठी प्राधान्याने काम केले जाईल, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add