Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी भागातील रस्ते विकासासाठी प्राधान्याने काम केले जाईल, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची माहिती

team by team
August 23, 2022
in राजकीय
0
आ.डॉ.विजयकुमार गावित आज नंदूरबारात, आज होणार भव्य स्वागत

नंदूरबार l प्रतिनिधी

आदिवासी पाडे आणि वस्त्या वाड्या मुख्य शहरांशी जोडण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल, असे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य प्रताप सरनाईक, दौलत दरोडा यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितले की, आदिवासी पाडे, वस्ती यांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण विकास, शालेय शिक्षण आणि वन विभाग या सर्वांत एकत्रित समन्वय साधला जाईल,

असेही त्यांनी सांगितले. जलजीवन मिशन अंतर्गत सर्व आदिवासी पाडे आणि वस्त्या वाड्या येथे पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी सांगितले.

याबाबतच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, नाना पटोले, योगेश सागर आदी सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागांसाठी शिंदे गटाकडून मा.आ. चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव आघाडीवर

Next Post

जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना

Next Post
जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना

जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add