Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ठिबंक व तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

team by team
August 13, 2022
in राज्य
0
ठिबंक व तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

प्रति थेंब अधिक पीक ठिंबक व तुषार सिंचन योजनेसाठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 2253.46 लक्ष, अनुसूचित जमातीसाठी 1752.86 लक्ष,अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 75.20 लक्ष, तसेच दिव्यांग वर्गासाठी 214.18 लक्ष असा लक्षांक प्राप्त झाला आहे.

योजनेसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांसाठी 15 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2022 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज सादर करावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक यांच्याशी संपर्क साधावा.असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

17 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात एकाच वेळी होणार ‘समुह राष्ट्रगीत गायन’

Next Post

आरपीआय आठवले युवक आघाडीतर्फे ना. डॉ. विजयकुमार गावित यांचे स्वागत

Next Post
आरपीआय आठवले युवक आघाडीतर्फे ना. डॉ. विजयकुमार गावित यांचे स्वागत

आरपीआय आठवले युवक आघाडीतर्फे ना. डॉ. विजयकुमार गावित यांचे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add