Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आरपीआय आठवले युवक आघाडीतर्फे ना. डॉ. विजयकुमार गावित यांचे स्वागत

team by team
August 13, 2022
in राजकीय
0
आरपीआय आठवले युवक आघाडीतर्फे ना. डॉ. विजयकुमार गावित यांचे स्वागत

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा आरपीआय आठवले युवक आघाडी च्या वतीने ना. डॉ. विजयकुमार गावित यांचे स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री ना.डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या युवक आघाडीच्यावतीने नंदुरबार युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांच्या नेतृत्वात ढोल-ताशांच्या गजरात फटाक्‍यांची आतिशबाजी करत भव्य फुलहार घालून दिमाखात सत्कार करून स्वागत करण्यात आले.

यावेळी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अरविंद कुवर, जिल्हा सरचिटणीस राम साळुंके, आरपीआय नेते नाना ठाकरे, जीवन जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र बिरारी, किरण गवळे, दीपक पेंढारकर, शहादा युवक तालुकाध्यक्ष दीपक अहिरे, उपाध्यक्ष विनोद सामुद्रे,किसन खांडेकर, विठ्ठल जाधव, गौतम पानपाटील सिद्धार्थ साळुंके, सौरव साळुंके, मितुल शाह, गणेश शिरसाट, गणेश पवार, अजित कुलकर्णी, हितेश गायके, किरण खोकले, युसूफ पिंजारी आदींसह असंख्य रिपब्लिकन कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

ठिबंक व तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

मंत्री डॉ. विजयकुमार गावीत व खा. डॉ. हिना गावीत यांनी फडकविला घरावर ध्वज

Next Post
मंत्री डॉ. विजयकुमार गावीत व खा. डॉ. हिना गावीत यांनी फडकविला घरावर ध्वज

मंत्री डॉ. विजयकुमार गावीत व खा. डॉ. हिना गावीत यांनी फडकविला घरावर ध्वज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add