Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ. विजयकुमार गावीत यांनी केबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने भरत गावीत यांचा नेतृत्वात करण्यात आला जल्लोष

team by team
August 12, 2022
in राजकीय
0
डॉ. विजयकुमार गावीत यांनी केबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने भरत गावीत यांचा नेतृत्वात करण्यात आला जल्लोष

नवापूर l प्रतिनिधी

नवापूर शहरातील सरदार चौक येथे भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावीत यांचा नेतृत्वात नंदुरबार चे आमदार जिह्याचे शिल्पकार भाजपा नेते डॉ. विजयकुमार गावीत यांची महाराष्ट्र राज्याचा मंत्री मंडळात केबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने घोषणाबाजी करून जल्लोष केला व अतिषबाजी करण्यात आली.

या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख तालुका सरचिटणीस जयंती अग्रवाल, तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे,शहर प्रभारी रमलाभाई राणा,प्रदेश सदस्य जाकीर पठाण,सोसिल मीडिया प्रदेश सदस्य निलेश प्रजापत,आदिवासी आघाडी अध्यक्ष जैनू गावीत,OBC मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत जाधव,सरचिटणीस अजय गावीत,कुणाल दुसाने,सोशल मिडिया जिल्हा संयोजक हेमंत शर्मा, शरद लोहार,शंभू सोनार,चेतन सोनार,शाहरूख खाटीक,जहुर खान,तौसीफ मंसूरी,सैफ वोहरा,सज्जाद बदुडा व असंख्य भाजप चे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ना. डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

Next Post

गणेशाची स्थापनापुर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास दादा गणपतीचे विसर्जन न करण्याचा मंडळाचा आक्रमक पवित्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add