Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गणेशाची स्थापनापुर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास दादा गणपतीचे विसर्जन न करण्याचा मंडळाचा आक्रमक पवित्रा

team by team
August 12, 2022
in राजकीय
0
गणेशाची स्थापनापुर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास दादा गणपतीचे विसर्जन न करण्याचा मंडळाचा आक्रमक पवित्रा

नवापूर l प्रतिनिधी

नवापूर येथील सराफ गल्ली, दादा गणपती मंडळ, परिसर येथील रस्ता दुरुस्तीबाबतचे निवेदन श्री दादा गणपती मंडळ पदधिकारी यांनी तहसिलदार मंदार कुलकर्णी,मुख्यधिकारी सप्नील मुधलवाडकर,पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना दिले आहे.

त्यांनी निवेदना मध्ये म्हटले आहे. सन २०२२ मानाचा दादा गणपती मंडळाचा ५० वा वर्धापन दिवस सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सदर मंडळाचा परिसर हा मेनरोड जामा मस्जिद ते राकेश राणा यांच्या निवासस्थाना पर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी सदर रस्ता दुरुस्ती करणेबाबत आपल्या विभागास निवेदने व आंदोलनाचा ईशारा देखील दिला होता.

नगरपरिषद कार्यालयाकडून आजतागायत डागडूजी करुन वेळ काढण्याचा प्रयत्न केला गेला
आहे. परंतु, पावसाचे वातावरण पाहता कामचलाऊ दुरुस्ती दोन दिवसांत जैसे थे तशी परिस्थिती
निर्माण होत आहे. नागरिकांना वाहन व पायी चालण्यास सुध्दा जिकरीचे होत आहे.
आमचा मंडळाचा सन २०२२ सुवर्ण महोत्सव आहे. तरी आपणास या पत्राद्वारे करण्यात येत आहे की, रस्ता चांगल्या प्रकारे दुरुस्त करुन मिळावा, जेणेकरुन आमच्या महोत्सवास कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही याची कृपया आपण दक्षता घ्यावी.
बुधवार दि. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी श्री. गणेशाची स्थापनापुर्वी या परिसरातील
रस्त्याचे दुरुस्तीकरण न झाल्यास मंडळाने गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला
आहे.

यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यांची सर्वस्वी जबाबदारी ही नवापूर नगरपरिषदेची राहील.असे निवेदना मध्ये म्हटले आहे.यावेळी मंडळाचे अध्यक्ष विराज शहा,दर्शन पाटील,अजय भरत पाटील,धमेंद्र पाटील,प्रशांत पाटील,प्रेमेंद्र पाटील,दर्पन पाटील,भरत सोनार,भिकन पाटील,हरीष सोनार,शैलेंद्र पाटील,अल्पेश पाटील,उमेश पाटील,छोटु पाटील ,कृष्णा पाटील सह श्री दादा गणपती मंडळाचे पदधिकारी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ. विजयकुमार गावीत यांनी केबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने भरत गावीत यांचा नेतृत्वात करण्यात आला जल्लोष

Next Post

मत्स्यव्यवसायाशी निगडीत कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

Next Post
मत्स्यव्यवसायाशी निगडीत कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

मत्स्यव्यवसायाशी निगडीत कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

April 13, 2026
नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

April 13, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add