Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार

team by team
August 18, 2021
in क्राईम
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
 अंकलेश्वर बहाणपूर रस्त्यावर जुना वाण्याविहीर फाट्याजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात रेटपाडा येथील ४० वर्षीय इसम ठार तर
नवापूर तालुक्यातील विसरवाडी – नंदुरबार रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात पाच वर्षीय बालक तर  झाल्याची घटना घडली आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , अंकलेश्वर – बहाणपूर रस्त्यावर जुन्या वाण्याविहीर फाट्याजवळून जात असतांना ट्रक चालक आलाभाई शामलाभाई ललतुका ( रा.सायकला सुरेंद्रनगर , गुजरात ) हा त्याच्या ताब्यातील वाहन क्र ( जीजे .०४ डब्ल्यू ९ ३६६ ) घेवून भरधाव वेगाने जात असतांना त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालविले.यामुळे समोरुन येणाऱ्या दुचाकी क्र ( जीजे ५ डीके १ ९ ४७ ) ला धडक दिल्याने अपघात घडला . अपघातात दुचाकीवरील प्रकाश गारद्या वळवी ( ४० , रारेटपाडा ) यांचा मृत्यू झाला . याबाबत रेटपाडा येथील गारद्या आट्या वळवी यांच्या फिर्यादीवरुन संशयित वाहन चालक आलाभाई शामलाभाई ललतुका याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ ( अ ) , २७ ९ , ३३७ , ३३८,४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .तर दुसऱ्या घटनेत नंदुरबार तालुक्यातील नागरस येथील रमेश बाज्या गावीत हा त्याच्या ताब्यातील दुचाकी क्र ( एम.एच .३ ९ डी .४८३ ९ ) घेवून विसरवाडी ते नंदुरबार रस्त्याने लहान कडवान गावाजवळील दुध डेअरीसमोरुन जात असतांना त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालविले.यावेळी रस्त्याने नागसर येथील युवराज मनेश गावीत ( वय ५ ) हा रस्ता ओलांडत असतांना दुचाकीने धडक दिल्याने त्यास गंभीर दुखापत झाली.यात त्याचा मृत्यू झाला.याबाबत मयत युवराज गावीत याचे काका आशिस दाज्या गावीत यांच्या फिर्यादीवरुन दुचाकीस्वार
रमेश गावीत याच्याविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४ ( अ ) , २७ ९ , ३३७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

दिड महिन्यापासून प्रतीक्षेनंतर नंदुरबार जिल्ह्यात पावसाची हजेरी, पाच दिवस ढगाळ वातावरणात पावसाची शक्यता

Next Post

नर्मदाकाठच्या गावांना औषधांचा वेळेवर पुरवठा करा-मनीषा खत्री

Next Post
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला

नर्मदाकाठच्या गावांना औषधांचा वेळेवर पुरवठा करा-मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add