Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वृक्षारोपण करून वाण्याविहीर ग्रामस्थांनी घेतली तिरंगा फडकवण्याची शपथ

team by team
August 7, 2022
in शैक्षणिक
0
वृक्षारोपण करून वाण्याविहीर ग्रामस्थांनी घेतली तिरंगा फडकवण्याची शपथ

नंदूरबार l प्रतिनिधी

जि प केंद्र शाळा वाण्याविहीर, ग्रुप ग्रामपंचायत वाण्याविहीर खु आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा जनजागृती निमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभातफेरी काढण्यापूर्वी शालेय आवारात सभा भरवण्यात आली.

सभेत उपस्थित ग्रामस्थांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाची माहिती, महत्व, ध्वजारोहणचे महत्व, ध्वजाची संहिता सांगण्यात आले. दि १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावला जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रध्वज कुठे व कोणामार्फत उपलब्ध केला जाणार, ध्वजारोहण कसे करावे, त्याची काळजी व सुरक्षा विषयक सविस्तर माहिती व मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक बालाजी केंद्रे यांनी केले. त्यानंतर ग्रामस्थांनी शालेय आवारात वृक्षारोपण करून घरोघरी तिरंगा फडकवण्याची शपथ घेतली.

प्रसंगी कार्यक्रमात माजी सरपंच अशोक पाडवी, माजी ग्रा.पं.सदस्य प्रदिप पाडवी, शा.व्य.स.अध्यक्ष नरेश पाडवी, शिक्षणतज्ञ सुनिल पाडवी, ग्रामसेवक जी ए पाडवी, मुख्याध्यापक बालाजी केंद्रे, सहशिक्षक विलास पवार, योगिता मांडवडे, शा व्य समिती सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शिक्षकाचे असेही दातृत्व : स्वखर्चाने विविध माता भगिनी यांचा माहेरची साडी देऊन सत्कार

Next Post

श्रॉफ हायस्कूलने काढली तिरंगा यात्रा, सायकल, मोटरसायकलीसह विद्यार्थी, शिक्षकांचा उत्स्फुर्त सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

May 19, 2026
बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add