Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जयनगर अमरधाम परिसरात स्वखर्चातून पोलवरील तार, लाईटची व्यवस्था

team by team
August 1, 2022
in सामाजिक
0
जयनगर अमरधाम परिसरात स्वखर्चातून पोलवरील तार, लाईटची व्यवस्था

नंदूरबार l प्रतिनिधी

महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच अध्यक्ष ईश्वर संतोष माळी यांच्या स्वखर्चातून जयनगर ते उभादगड रस्त्यालगत अमरधाम परिसरात खूप अंधार असल्याकारणाने विजेचा पोलवरती तार टाकले व लाईट बसवण्यात आले.

जयनगर येथे ग्रामपंचायत ते अमरधाम हे अंतर अंदाजे पाचशे मीटर असून रस्त्यावर लाईटची व्यवस्था नव्हती. रात्री अपरात्री पायी शेतात जाणारे व एखाद वेळेस रात्री प्रेतयात्रेला जाणारे लोकांना अंधारातून जावे लागत होते.

म्हणून लोकांची गैरसोय होत होती. त्यामुळे युवा मंचचे अध्यक्ष यांनी स्वखर्चातून सदर रस्त्यावर लाईटची व्यवस्था केली असल्याने ग्रामस्थांची सोय होण्यास मदत झाली आहे .

यासाठी माजी उपसरपंच किशोर दंगल माळी, अनिल पाटील, प्रकाश करंजे, सुनील माळी ,मोहन पारधी, चुनीलाल पाटील, लाला गोसावी, कुणाल माळी, चिंतामण गोसावी ,प्रशांत गोसावी ,राहुल माळी, गणेश माळी, कपिल चित्ते, बुद्धर भील, राहुल सोनवणे, विनोद मोरे सिद्धांत सोनवणे यांचे सहकार्य लाभले तसेच निलेश शुक्ल, अनिल पारधी व वैभव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला राज्य शासनाकडून ३० लाखांचे पारितोषिक जाहीर

Next Post

नवोपक्रमशील शिक्षकांचे कार्य उल्लेखनीय : उपजिल्हाधिकारी श्रीमती ठुबे

Next Post
नवोपक्रमशील शिक्षकांचे कार्य उल्लेखनीय :  उपजिल्हाधिकारी श्रीमती ठुबे

नवोपक्रमशील शिक्षकांचे कार्य उल्लेखनीय : उपजिल्हाधिकारी श्रीमती ठुबे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add