Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण खानदेश विभागिय उपाध्यक्ष म्हणून आनंदा पाटील यांची नियुक्ती

team by team
July 30, 2022
in राज्य
0
स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण खानदेश विभागिय उपाध्यक्ष म्हणून आनंदा पाटील यांची नियुक्ती

नंदूरबार l प्रतिनिधी

भालेर ता.नंदूरबार येथील आनंदा पाटील यांची स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण मध्ये खानदेशी विभाग उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे व मुख्यसचिव कमलेश शेवाळे यांनी केली.

माहिती अधिकार व पत्रकार क्षेत्रात कार्यरत असताना येणारे अडचणी सोडवत माहिती अधिकार व पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याचे हेतूने आनंदा कैलास पाटील यांची खानदेश विभाग उपाध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांच्या

मार्गदर्शनाखाली व शिफारतीने राष्ट्रीय लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेची ध्येयधोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे ही नियुक्ती महाराष्ट्र 2023 पर्यंत वैद्य असेल.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनतर्फे ३१ जुलै रोजी जिल्हास्तरीय निवड चाचणी

Next Post

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात व जिल्हा कारागृहात जागतीक हेपिटायसीस दिवस उत्साहात साजरा

Next Post
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात व जिल्हा कारागृहात जागतीक हेपिटायसीस दिवस उत्साहात साजरा

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात व जिल्हा कारागृहात जागतीक हेपिटायसीस दिवस उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add