Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वापी- धुळे बसची दुचाकीला धडक महिला ठार, एक जण जखमी

team by team
July 26, 2022
in क्राईम
0
वापी- धुळे बसची दुचाकीला धडक महिला ठार, एक जण जखमी

नवापूर l प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर येथील डी.जे.अग्रवाल इंग्लिश मीडियम शाळेजवळ खड्डे चुकवण्याच्या नादात वापी -धुळे बसने स्कूटरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पती जखमी झाले आहेत.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, शरद पाटील व त्यांच्या पत्नी कल्पनाबाई शरद पाटील हे धार्मिक कार्यक्रमासाठी नातेवाईकांच्या घरी मोटरसायकल (क्र. जी. जे. १९, ए.आर. ८६४४) ने जात होते. दरम्यान मागून येणारी साक्री डेपोची वापी-धुळे बस (क्र. एम. एच.20, बी.एल.3425) च्या चालकाने

नवापूर येथील डी.जे.अग्रवाल इंग्लिश मीडियम शाळेजवळ खड्डा चुकवण्याच्या नादात स्कूटरला जोरदार धडक दिली. या अपघातात स्कूटरवर मागच्या बाजूला बसलेली महिला कल्पनाबाई शरद पाटील (वय 33) या बसचा मागच्या टायर मध्ये आल्याने जागीच ठार झाल्याचे दुर्दैवी घटना आहे.

तर पती शरद पाटील हे जखमी झाले आहेत.
घटनास्थळी तात्काळ नवापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या पथकाने धाव घेत जखमींना मदत केली.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख म्हणून आ.आमश्या पाडवी व जि.प.सभापती गणेश पराडके यांची नियुक्ती

Next Post

पूज्य साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पालक सभा उत्साहात

Next Post
पूज्य साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पालक सभा उत्साहात

पूज्य साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पालक सभा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add