Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख म्हणून आ.आमश्या पाडवी व जि.प.सभापती गणेश पराडके यांची नियुक्ती

team by team
July 26, 2022
in राजकीय
0
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख म्हणून आ.आमश्या पाडवी व जि.प.सभापती गणेश पराडके यांची नियुक्ती

नंदूरबार l प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नंदुरबार जिल्ह्यांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यात जिल्हाप्रमुख म्हणून आ.आमश्या पाडवी व जि. प.सभापती गणेश पराडके यांची निवड करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नंदुरबार जिल्ह्यांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत . याबाबतची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे .यात

नंदुरबार जिल्हा पदाधिकारी

आ. आमश्या पाडवी यांची जिल्हाप्रमुख ( तालुके • अक्कलकुवा , नंदुरबार , नवापूर ) पदी नियुक्ती करण्यात आली.

जिल्हा परिषदेचे कृषी सभापती गणेश पराडके यांची जिल्हाप्रमुख ( तालुके धडगाव , शहादा , तळोदा ) पदी नियुक्ती करण्यात आली.

कल्पित नाईक – तालुकाप्रमुख ( नवापूर तालुका ) , पंडित माळी महानगरप्रमुख ( नंदुरबार शहर ) नाशिक लोकसभा सहसंपर्कप्रमुख नाशिक लोकसभा क्षेत्राकरिता सहसंपर्कप्रमुखपदी दत्ता गायकवाड यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

संदीप पाटोळे लिखीत निसिंधू काव्यसंग्रहाचे डोंबीवलीत प्रकाशन

Next Post

वापी- धुळे बसची दुचाकीला धडक महिला ठार, एक जण जखमी

Next Post
वापी- धुळे बसची दुचाकीला धडक महिला ठार, एक जण जखमी

वापी- धुळे बसची दुचाकीला धडक महिला ठार, एक जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add