Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण व उत्कर्षा रुपवते नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

team by team
July 26, 2022
in राज्य
0
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या  दीपिका चव्हाण व  उत्कर्षा रुपवते नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्य महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती दीपिका चव्हाण व श्रीमती. उत्कर्षा रुपवते या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

मंगळवार 26 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय,नंदुरबार येथे आढावा बैठक. (बैठकीत महिलाविषयक प्रकरणाचा आढावा, महिलांच्या सुरक्षितेबाबत सद्यस्थिती, आयसीसी कमिटी, दक्षता समिती, निर्भया पथक, महिला सेल, कंट्रोल रुम, वात्सल्य समिती, महिला व मुलींसाठी शासकीय वसतिगृह, आश्रमशाळा, उपजिल्हा रुग्णालय, समुपदेशन केंद्र व विविध योजनांची माहिती घेणार आहेत. ) दुपारी 12 ते 12.30 वाजता जिल्हा पोलीस अधिक्षक, नंदुरबार येथे महिला सुरक्षा विभाग भरोसा सेलला भेट.

दुपारी 12.30 ते 1.00 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय,नंदुरबार येथे महिला सामान्य (जनरल वार्ड )ला भेट. दुपारी 1 ते 2 वाजेदरम्यान राखीव. दुपारी 2 ते 2.30 वाजता मुलींचे वसतिगृह, नंदुरबार व आश्रमशाळा कोठली ता.जि.नंदुरबार येथे भेट.

दुपारी 3 वाजता शहादाकडे प्रयाण, दुपारी 3.30 ते 4 वाजेदरम्यान तहसिल कार्यालय,शहादा येथे आढावा बैठक. दुपारी 4.30 ते 5 वाजता मुलींचे आश्रमशाळा, चिरखाण,सुलतानपूर,ता.शहादा येथे भेट. सायंकाळी 5.15 ते 5.30 वाजता नगरपालिका शहादा येथे भेट. सायंकाळी 5.30 ते 6 वाजता शहादा शहर पोलीस स्टेशनला भेट. सायंकाळी 6 वाजता नंदुरबारकडे प्रयाण.

बुधवार 27 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय,तळोदा येथे आढावा बैठक.दुपारी 12 ते 12.30 वाजता तळोदा उपजिल्हा रुग्णालयास भेट. दुपारी 12.30 ते 1 वाजता तळोदा पोलीस स्टेशनला भेट. दुपारी 1 ते 1.30 वाजता तळोदा नगरपालिकेला भेट. दुपारी 1.30 ते 2 वाजता राखीव, दुपारी 2 ते 2.30 वाजता आश्रमशाळा लोभाणी ता.तळोदा येथे भेट.

दुपारी 3 वाजता अक्कलकुवा कडे प्रयाण. दुपारी 3.30 ते 4 वाजता तहसिल कार्यालय,अक्कलकुवा येथे आढावा बैठक. दुपारी 4.30 ते 5.00 वाजता अक्कलकुवा पोलीस स्टेशनला भेट. सायंकाळी 5.15 ते 5.30 वाजता अक्कलकुवा नगरपालिकेला भेट. सायंकाळी 5.30 ते 6 वाजता मुलींचे आश्रमशाळा,कुंभारखान ता.अक्कलकुवा येथे भेट. सांयकाळी 6 वाजता नंदुरबारकडे प्रयाण.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रपती मा.द्रोपदी मुर्म यांचा शपथविधी निमित्त नंदुरबार शहरात आनंदोत्सव साजरा

Next Post

साकलीउमर व मोगरा परिसरात जि. प. पशुसंवर्धन व कृषी सभापती गणेश पराडके यांच्या आदेशान्वये पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांचे लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add