नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरात नवापूर नगरपालिका महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरउथान महाअभियान जिल्हास्तरीय योजने अंतर्गत शांती मेडिकल स्टोअर्स ते नाल्या पर्यत रस्ता क्रॉक्रीटीकरण करणे कामाचा शुभारंभ आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा हेमलता पाटील,उपनगराध्यक्ष आयुब बलेसरीया,विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे,बांधकाम सभापती मंगला सैन,अरुणा पाटील,नगरसेवक हारुण खाटीक, विश्वास बडोगे,माजी नगरसेवक अजय पाटील,शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील,मानद सचिव तानाजी वळवी,व्यापारी संघटनेचै अध्यक्ष जयंती अग्रवाल, विजय सैन,
सुभाष कुंभार,जेष्ठ व्यापारी फकीर अग्रवाल,संजय अग्रवाल,चंद्रेस अग्रवाल,आरती अग्रवाल,मोनिका अग्रवाल,विजय मालुराम सैन,विकी दर्जी,विकी सैन,जंगु सैन,शैलेश सैन,स्वप्नील सैन,संदिप दर्जी,अल्पेश सैन,धमेश सैन,पप्पु सिंधी,विकी सिंधी,सुरेश सिंधी,नेमीचंद अग्रवाल,धुवेश अग्रवाल,शैलेश अग्रवाल,वसंत गोहील,मोहमद मुल्ला,सोहेब वालोडिया,
अमित अग्रवाल मनोज प्रजापत,पवन शर्मा , नईम शेख,शरीफ मिस्ञी, आदी उपस्थित होते.हा रस्ता संपुर्ण कॉक्रीटीकरण आहे.तसेच भुयारी गटार,व रस्त्याचा आजु बाजुला सिमेंटचे बॉल्क बसविण्यात येणार आहे.या रस्त्याचे अंदाजीत तर १ कोटी ४२ लाख रुपये खर्चीक आहे.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार जयंती अग्रवाल व फकीर अग्रवाल यांनी केला.