Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या शक्ती प्रदर्शनानंतर मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक खात्यावर नंदुरबार बाबत त्यांनी व्यक्त केल्या भावना

team by team
July 25, 2022
in राजकीय
0
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी गटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा, काँग्रसच्या नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांचीही उपस्थिती

नंदूरबार l प्रतिनिधी

माजी आ.श्री.चंद्रकांत रघुवंशी यांच्या शक्ती प्रदर्शनानंतर मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक खात्यावर नंदुरबार बाबत त्यांनी व्यक्त भावना केल्या.

त्यात म्हटले आहे की,नंदुरबार जिल्ह्यातील माजी आमदार श्री.चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांनी आज भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला.

नंदुरबारसारख्या आदिवासीबहूल भागातील धडगाव,तळोदा, नवापूर, साक्री विभागांतील अनेक शिवसेना नगरसेवक, जिल्हा परिषद सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, युवासेनेचे पदाधिकारी अशा अनेकांचा यात समावेश आहे. नंदुरबार येथून आलेल्या आदिवासी महिला भगिनी, स्थानिक मुस्लिम बांधवांनी देखील याप्रसंगी माझ्या सोबत असल्याचे आवर्जून सांगितले.

या मागास भागाचे मागासलेपण कायमचे दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू तसेच नंदुरबार जिल्ह्याची ओळख मुख्य प्रवाहातील जिल्ह्यांमध्ये नक्की होईल असे यासमयी उपस्थितीतांना संबोधित आश्वस्त केले.

याप्रसंगी आमदार दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, आमदार संजय राठोड, आमदार अब्दुल सत्तार, मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी सर्व नगरसेवक,

जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड.राम चंद्रकांत रघुवंशी, धडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष धनसिंह पावरा, उपनगराध्यक्ष राजेंद्र पावरा, नंदुरबार पंचायत समिती कमलेश पाटील, सर्व पंचायत समिती सदस्य, नवापूर, धुळे, साक्री, धडगाव, तळोदा येथील कृषी उत्पन्न समिती सदस्य, शेतकरी संघ सदस्य, शिवसैनिक, युवासैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आ. शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते रस्ता क्रॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

Next Post

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त आ. गिरीश महाजन व जिल्हाधिकारी यांनी सातपुड्यात केला जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add