Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारचे अमर सिनेमागृह रसिकांच्या सेवेत, पुन्हा नव्या स्वरूपात सुरू

team by team
July 15, 2022
in राज्य
0
नंदुरबारचे अमर सिनेमागृह रसिकांच्या सेवेत, पुन्हा नव्या स्वरूपात सुरू

नंदुरबार l प्रतिनिधी

सिने रसिकांचे आवडते अमर सिनेमागृह दिनांक 15 जुलैपासून पुन्हा एकदा नव्या अत्याधुनिक स्वरूपात रसिकांच्या सेवेत दाखल झाले आहे.

सन 1977 पासून सुरू झालेले अमर सिनेमागृह नंदुरबार शहर आणि जिल्ह्यातील रसिकांसाठी मध्यवर्ती मनोरंजनाचे ठिकाण ठरले. त्याच जागेवर भव्य इमारतीत दोन पडदा असलेले स्वतंत्र सिनेमा हॉल सुरू करण्यात आले आहेत.

संपूर्ण वातानुकूलित सिनेमागृहात आरामदायी आसन व्यवस्था, डॉल्बी डिजिटल साऊंड सिस्टीम, थ्रीडी स्क्रीन, कॅन्टीनसह प्रशस्त पार्किंगची सोय तसेच बुक माय शोद्वारे ऑनलाइन तिकीट बुकिंग व प्रत्यक्ष सिनेमागृहात ऑफलाइन तिकीटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

दोन्ही पडदा सिनेमा हॉलमध्ये दररोज दुपारी 12 आणि 3 तसेच सायंकाळी 6 व रात्री 9 याप्रमाणे स्वतंत्र चार खेळाद्वारे सिनेमा प्रदर्शित होणार आहेत. कोरोना काळातील दोन वर्षाच्या खंडानंतर रसिक श्रोत्यांना आता मराठी आणि हिंदी सिनेमांची मेजवानी मिळणार आहे . सिने रसिकांनी नव्या स्वरूपातील अमर सिनेमागृहात भेट देण्याचे आवाहन अमर चित्र मंदिर परिवाराने केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार आगाराला पंढरपूर यात्रेतून आली उत्पन्नात घट

Next Post

रजाळे येथे गुरांच्या गोठ्यात आढळला पाच फुटी कोब्रा

Next Post
रजाळे येथे गुरांच्या गोठ्यात आढळला पाच फुटी कोब्रा

रजाळे येथे गुरांच्या गोठ्यात आढळला पाच फुटी कोब्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add