Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आंबेबारा,धनीबारा, विसरवाडी,खोलघर लघु प्रकल्पांच्या नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

team by team
July 11, 2022
in राज्य
0
आंबेबारा,धनीबारा, विसरवाडी,खोलघर लघु प्रकल्पांच्या नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी आंबेबारा,धनीबारा,विसरवाडी,खोलघर लघू प्रकल्प योजना धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सदर प्रकल्प 100 पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील 72 तासात पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याने

आंबेबारा लघुप्रकल्पांच्या नदीकाठावरील आष्टे, पिप्रीपाडा, काळटोली, धनीबारा लघुप्रकल्पांच्या नदीकाठावरील अजेपूर, हरिपूर, अंबापूर, घोगळपाडा, विसरवाडी लघुप्रकल्पांच्या नदीकाठावरील विसरवाडी,नवापाडा, खर्जे,बंधारे केलपाडा, सोनारे,डोकारे,नवागांव तसेच खोलघर लघुप्रकल्पांच्या नदीकाठावरील खोलघर, हनुमंतपाडा,आमसपाडा,हरिपूर, सुतारपाडा, घोगळपाडा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

तसेच वरील नदी काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात राबविणार ‘हर घर तिरंगा’ उपक्रम: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

गोमाई नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post
गोमाई नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

गोमाई नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add