मेष:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. दीर्घकालीन नफ्याचे व्यवहार होतील. मनासारखी कामे होतील.
वृषभ:- कामे मार्गी लागतील.गूढ बाबींची आवड निर्माण होईल. अधिकाराचा लाभ मिळेल.
मिथुन:- जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा. वाहन सुख मिळेल.
कर्क:- लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र खर्चात वाढ होईल.
सिंह:- कौटुंबिक मतभेद मिटतील. हाताखाली काम करणारे सहकारी मदत करतील.
कन्या:- आध्यत्मिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. जोडीदाराशी संवाद होईल.
तुळ:- योग्य कारणासाठी खर्च कराल. दानधर्म करण्यास उत्तम कालावधी आहे. आरोग्य सांभाळा.
वृश्चिक:- लाभदायक दिवस आहे. मनासारखी कामे होतील. जमीन व्यवहारात धाडसी निर्णय घ्याल.
धनु:- मानसिक सौख्य लाभेल. दूरचे नातेवाईक भेटतील. प्रसन्न वाटेल.
मकर:- घरातील जेष्ठ व्यक्तींकडून लाभ होतील. तीर्थयात्रा घडेल. गूढ उलगडतील.
कुंभ:- स्त्री धनात वाढ होईल. आयुष्याचा अर्थ समजेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
मीन:- जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. कायदेशीर पेच सुटतील.








