Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

असा असेल तुमचा आजचा दिवस : 3 जुलै राशिभविष्य

team by team
July 3, 2022
in सामाजिक
0
असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

मेष:– विंचू काट्यापासून सावध रहा. कामात अडथळे निर्माण होतील. काळजीपूर्वक निर्णय घ्या.

वृषभ:- आर्थिक लाभ होतील. मानसिक सौख्य लाभेल. स्वजनांशी वैर निर्माण होऊ शकते. संयमाने घ्या.

मिथुन:- सुखाचा दिवस आहे. तुमचा दबदबा वाढेल. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन नफा होईल.

कर्क:- वक्तृत्व बहरेल. नेतृत्व गुण उदयास येतील. मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाल.

सिंह:- आत्मविश्वास वाढलेला आहे. अडचणी दूर होतील. कामे मार्गी लागतील. दुपार नंतर परिस्थिती सुधारेल.

कन्या:- दुपारनंतर अनुकूलता नाही. विंचू काट्याचे भय आहे. वाहने जपून चालवा.

तुळ:- मान मरातब वाढेल. कीर्ती दिगंत पसरेल. उत्तम कालावधी आहे.

वृश्चिक:- अधिक काम करावे लागेल. उद्योग व्यवसायात अचानक काही समस्या येऊ शकते.

धनु:- उच्च शिक्षण संबंधित कामे मार्गी लागतील. अकल्पित धन प्राप्त होऊ शकते. गूढ स्वप्ने पडतील.

मकर:- विश्रांतीची गरज आहे. पाण्यापासून सावध रहा. भलते साहस नको.

कुंभ:- मत्सर त्रास जाणवेल. धावपळ होईल. जोडीदार योग्य सल्ला देईल.

मीन:- उत्तम लाभ होतील. व्यवसायात यश मिळेल. येणी वसूल होतील.

बातमी शेअर करा
Previous Post

सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी

Next Post

आमलाण गावातील शेतकरी कुटुंबातील कन्या झाली पोलीस निरीक्षक, गावात झाले जोरदार स्वागत

Next Post
आमलाण गावातील शेतकरी कुटुंबातील कन्या झाली  पोलीस निरीक्षक, गावात झाले जोरदार स्वागत

आमलाण गावातील शेतकरी कुटुंबातील कन्या झाली पोलीस निरीक्षक, गावात झाले जोरदार स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add