Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार: मा.आ. उदेसिंग पाडवी

team by team
June 19, 2022
in राजकीय
0
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार: मा.आ. उदेसिंग पाडवी

तळोदा l प्रतिनिधी
पेट्रोल पंपमूळे बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होणार असून यामुळे बाजार समितीचा वैभवात भर पडली असून येणारी बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित आहे.तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोलपंप उद्घाटन प्रसंगी माजी आ. उदेसिंग पाडवी हे बोलत होते.

या वेळी ते म्हणाले की, तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ २५ वर्षात मतदान झाले नाही . प्रगती कडे वाटचाल सुरू आहे. आज एकमेव पोलिश मशीन व वजन काटा फक्त तळोदा बाजार समितीकडे आहे.

विक्रीच्या कमिशन वर कमिटी सुरू आहे.पांच टक्के अंशदान कमिशन पणन संस्थेला भरावे लागते.आदिवासी विभागाचे गोडाऊन चार लाख रुपये देवून कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी घेतले असे त्यांनी सांगीतले.

कृषी उत्पन्न बाजार समिती तळोदा, संचलित श्री दत्त पेट्रोलियमचे उद्घाटन प्रसंगी मुख्य प्रशासक कृ. उ .बा समिती तळोदा तथा माजी आ. उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष अजय परदेशी, सेल्स एरिया ऑफिसर अमित राणे, तहसीलदार गिरीष वखारे, कृ. उ. बा समितीचे संचालक निखीलकुमार तुरखीया, गौतम जैन, राजेश पाटील, आंबालाल पाटील, धनराज मराठे, संजय पटेल, भरत चौधरी,

प्रल्हाद मराठे, विजय सुर्यवंशी, जयसिंग माळी, सुरेश इंद्रजित, प्रा.सुधीर माळी, नगरसेवक सुभाष चौधरी, गौरव वाणी, संचालक बापू कलाल. हेमंत वाणी, यांच्या सह निसार मकराणी,माजी नगरसेवक अरविंद पाडवी,

जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस रामराव आघडे, पुरवठा अधिकारी संदीप परदेशी, सुरेश इंदजित.मुरलीधर सागर, भगवान मगरे, सुरेश माळीअनुप उदासी, नगरसेवक भास्कर मराठे आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीसाठी हितेंद्र क्षत्रिय.भरत चौधरी.संदीप परदेशी यांनी परिश्रम घेतले आभार प्रदर्शन शहरअध्यक्ष योगेश मराठे राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नॅशनल हायवेच्या कामातील मातीचे ढिगारे रंगावली नदी पात्रात, पुर आल्यास नवापूर शहरात घुसण्याचा धोका

Next Post

देशातील वाढत्या हिंसाचार्‍याचा विरोधात कारवाई करावी : विश्व हिंदू परिषदेची मागणी

Next Post
देशातील वाढत्या हिंसाचार्‍याचा विरोधात कारवाई करावी : विश्व हिंदू परिषदेची मागणी

देशातील वाढत्या हिंसाचार्‍याचा विरोधात कारवाई करावी : विश्व हिंदू परिषदेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add