Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तर मस्ती उतरविल्याशिवाय राहणार नाही : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

team by team
May 29, 2022
in राजकीय
0
नंदूरबार जिल्ह्यात माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांना टाळून शिवसेना वाढविणे अशक्य : खा.राजेंद्र गावीत

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे शिवसंपर्क अभियानातर्ंगत मेळाव्यात मार्गदर्शन करतांना माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे मोठा मेळावा होवू शकला नाही. या मेळाव्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून जोमाने कामाला लागावे. विधानसभेला भाजपासोबत युती असतांना आम्ही प्रामाणिकपणे मदत केली.

म्हणूनच डॉ.विजयकुमार गावीत ७० हजार पेक्षा अधिक मतधिक्काने निवडुन आले. मात्र भाजपाने गद्दारी केल्यामुळेच शिवसेनेचा उमेदवार पडला. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना ४० टक्के आहे. जुलैनंतर दोन पंचायत समितींवर शिसेनेचा झेंडा फडकेल.

नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेसाठी पोषक वातावरण असतांना काही लोकांना क्रेडीट घेता येत नाही. शिवसेना कोणा एका व्यक्तीवर अवलंबून नाही. जे जातील त्यांच्याशिवाय जे राहतील त्यांच्या सोबत आम्ही काम करू,

पुढील काळात आम्ही जिल्ह्यातील निवडणुका आघाडी म्हणून लढु मात्र आघाडीतील एखादापक्ष मस्ती करीत असेल तर शिवसेना त्याची मस्ती उतरविल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी दिला. जोपर्यंत जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार निवडुण आणत नाही. तोपर्यंत शांत बसणार नाही. असे सांगत कार्यकर्त्यांनी घराघरात शिवसेना पोहोचवावी. असे आवाहन केले.

उसनवार जिल्हाप्रमुख
नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी नाटय मंदिरात शिवसंपर्क अभियानाचा आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॅनरवर नंदुरबार जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांचा फोटो होता.

मात्र ते कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले तर जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांचा बॅनवर फोटो नसतांनाही ते कार्यक्रमाला हजर होते. यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यक्रमा दरम्यान आम्ही उसनवार जिल्हाप्रमुख आणला आहे. असे सांगताच एकच हशा पिकली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यात माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांना टाळून शिवसेना वाढविणे अशक्य : खा.राजेंद्र गावीत

Next Post

बिग ब्रेकिंग : भीषण आगीत दोन घरे झाली बेचिराख, सोसायटीचे 50 हजारही जळाले, युवक गंभीर जखमी

Next Post
बिग ब्रेकिंग : भीषण आगीत दोन घरे झाली बेचिराख, सोसायटीचे 50 हजारही जळाले, युवक गंभीर जखमी

बिग ब्रेकिंग : भीषण आगीत दोन घरे झाली बेचिराख, सोसायटीचे 50 हजारही जळाले, युवक गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add