Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गुजरात मधील नागरीकांकडुन चार कासव जप्त,चौघांना पाच दिवसांची वनकोठडीची

team by team
May 27, 2022
in क्राईम
0
गुजरात मधील नागरीकांकडुन चार कासव जप्त,चौघांना पाच दिवसांची वनकोठडीची

नंदुरबार | प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील कोंढावळ नियतक्षेत्रामध्ये जंगलगस्त करत असतांना वनकर्मचारी यांना कहाटुळ गावाजवळील तलावामध्ये ४ ईसम हे संशयीत रित्या कासव पकडतांना दिसुन आले. त्याच्या कडुन ४ कासव जप्त करण्यात येवुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वनक्षेत्र शहादा अंतर्गत कोंढावळ नियतक्षेत्रामध्ये जंगलगस्त करत असतांना वनकर्मचारी यांना कहाटुळ गावाजवळील तलावामध्ये ४ ईसम हे संशयीत रित्या कासव पकडतांना दिसुन आले.

असता त्यांच्याकडे चौकशी केली असता सचीनभाई दिपाभाई मलमकवाना , अरुणभाई बाबलभाई मलमकवाना , अजयभाई रामसिंग मलमकवाना , लखाभाई मनोज मलमकवाना रा . सर्व तैयबपुरा जि.खेडा गुजरात यांचा कडे सॉफ्ट शेल टर्टल प्रजातीचे जीवंत ४ कासव आली .

सदर प्रजाती हि वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चा अनुसुचि ( १ ) मधील असल्याने सदर ४ संशयीत आरोपी यांना अटक करण्यात आली असुन वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चा विविध कलमाअंतर्गत प्रथम रिपोर्ट वनगुन्हा नोंदवण्यात आला सदर कार्यवाही

अक्राणी सहा . वनसंरक्षक ( रोहयो ) एस . डी . साळुंके, वनपरिक्षेत्र अधिकारी शहादा ए.पी. मेढे , डी.बी. जमदाळे ,  डी.ए.पाटोळे, एस.एम.पाटील, बी.एल. राजपुत , श्री.जे. यु.पवार , श्री . बी . वाय . पिंजारी , श्री.एस.एच. राठोड , श्री.एस.जी.मुकाडे , डी.ए.परदेशी, नईम मिर्झा , संजय वाघ ,  मानद वन्यजीव रक्षक नंदुरबार सागर निकुंभे तसेच वनक्षेत्र शहादा मधील क्षेत्रीय कर्मचारी यांनी संयुक्तपणे आरोपीना जेरबंद करुन ४ जिवंत कासव हस्तगत करुन यशस्वी कार्यवाही केलेली आहे .

तसेच  संशयीत आरोपीना  न्यायालय शहादा येथे हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची वनकोठडीची शिक्षा सुनावली आहे . सदर वनगुन्हयांचा अनुषंगाने उपवनसंरक्षक नंदुरबार, वनविभाग शहादा के . बी . भवर,  सहा . वनसंरक्षक ( रोहयो ) एस . डी . साळुंके यांचा मार्गदर्शनाखाली  ए . पी . मेढे , वनपरिक्षेत्र अधिकारी शहादा ( प्रा . ) पुढील तपास करत आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

नक्षत्र छंद मंडळाचा उपक्रम नंदुरबारकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस

Next Post

आनंदाची बातमी : जिल्हा निर्मीतीच्या तब्बल २४ वर्षांनंतर या विभागाचे नंदुरबार येथे नवीन कार्यालय सुरु होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add